taarak mehta ka ooltah chashmah

Tarak Mehta मालिकेचे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे

तारक मेहताच्या कलाकारांबद्दल सगळेच जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

Oct 12, 2022, 08:41 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दयाबेनला कँसर? 'जेठालाल'नं शेवटी खरं सांगितलंच

 गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हलकेफुलके विनोद असलेली ही मालिका प्रत्येकाला आपल्या जवळची वाटते. त्यामुळे या मालिकेचे लाखो चाहते आहेत. 

Oct 12, 2022, 12:26 PM IST

Taarak Mehta... फेम रोशन सिंग सोढीवर कर्जाचं डोंगर; फेडण्यासाठी उचललं मोठं पाऊल

कर्ज फेडण्यासाठी रोशन सिंग सोढीने घेतलेला निर्णय ठरला लाभदायक.. 

 

Oct 12, 2022, 09:35 AM IST

Dayaben नं 'या' कारणामुळे सोडला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'! पात्र साकारताना...

'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने आई होणार असल्याने शो सोडला होता आणि प्रसूती रजा घेतली होती. आजही अनेक चाहते दिशा वाकाणीची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान दिशाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने शो सोडण्याचे कारण सांगितले आहे.

Oct 9, 2022, 03:55 PM IST

निसर्गाच्या सानिध्यात रमली 'तारक मेहता' फेम अभिनेत्री; बेभान होत घेतला Bikini Bathचा आनंद

फेम  'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीने कपडे काढत मारली पाण्यात उडी, Video व्हायरल

 

Oct 3, 2022, 04:40 PM IST

निधनाच्या एक वर्षांनंतर Nattu Kaka यांची शेवटची इच्छा समोर, डोळ्यात येईल पाणी

'नट्टू काका' म्हणूनच त्यांनी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांनी अशी केली त्यांची इच्छा पूर्ण 

 

Oct 3, 2022, 01:12 PM IST

Guess Who: 'या' प्रसिद्ध कलाकाराला तुम्ही ओळखलंत का?

'हा' गोंडस मुलगा आहे प्रसिद्ध कलाकार, प्रसिद्ध टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलाय, तुम्हाला ओळखता येतोय का? 

Oct 2, 2022, 02:06 PM IST

अमेरिकेतून परतलेल्या जेठालालवरसोबत घडला धक्कादायक प्रकार; अज्ञात व्यक्तीने केला हल्ला!

 हल्लेखोरांनी जेठालालची बॅग हिसकावून घेतली आणि पळून गेले.

Sep 30, 2022, 05:07 PM IST

Raju Srivastav : तारक मेहताने 'या' नावाने सेव्ह केला होता राजू श्रीवास्तवचा नंबर, सांगितलं त्यामागचं कारण

हल्लीच 'तारक मेहताचा उल्टा चष्मा' या मालिकेतील तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांनी देखील पोस्ट शेअर करत दुख व्यक्त केले...

Sep 22, 2022, 07:23 PM IST

TMKOC: तारक मेहता मालिकेतील कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

शैलेश लोंढा हे अभिनयासोबत चांगल्या कविताही करतात.

Sep 21, 2022, 08:36 PM IST

TMKOC : जमलं हो जमलं| अखेर पोपटलालं लग्न होणार, खुद्द अभिनेत्यानेच सांगितलं

पोपटलालची भुमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने (Shyam Pathak) एका व्हीडिओद्वारे लवकरच पोपटलालच्या आयुष्याच मिसेस पोपटलाल ( Mrs. Popatlal) येणार असल्याचं नक्की केलंय. 

Sep 20, 2022, 11:57 PM IST

बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

मुनमुन दत्ता ही 'तारक मेहता...' मालिकेत बबीताजी ही भूमिका साकारते.

Sep 18, 2022, 01:31 PM IST

TMKOC : तारक मेहतामधील 'पोपटलाल' हॉलीवूड चित्रपटात, चाहत्यांसाठी शेअर केला Video

तारक मेहता मालिकेतून घरा-घरात पोहोचलेले पोपटलाल हॉलीवूडमध्ये

Sep 16, 2022, 05:14 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आखरी बार तुमने सच कब बोला था ? म्हणतं शैलेश लोढाचा निर्मात्यांनाच सवाल?

शैलेश लोढा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 15, 2022, 06:03 PM IST