Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी
Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे.
Mar 27, 2024, 08:45 AM ISTसुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका! ED ला फटकारत म्हणाले, 'ईडीने इमानदारीने...'
Supreme Court On Review Plea Slams ED: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुन:विचार केला जावा अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. मात्र या याचिकेसंदर्भात विचारविनिमय केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
Mar 23, 2024, 09:19 AM ISTVIDEO | शरद पवारांचा फोटो वापरल्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले 'हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान...'
jitendra awhad tweet after use sharad pawar photo said insult Supreme Court
Mar 22, 2024, 08:30 PM IST'हे आता फार झालं,' सुप्रीम कोर्ट योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर संतापलं; 'यापुढे तर तुम्ही...'
सुप्रीम कोर्टाने पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल जाहिरात प्रकरणी योगगुरु रामदेव बाबा यांना फटकारलं आहे. त्यांना स्वत: कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला असून, दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.
Mar 19, 2024, 04:41 PM IST
Electoral Bonds: 'मला बोलण्यास भाग पाडू नका, नाहीतर..'; चंद्रचूड सुनावणीत स्पष्टच बोलले
Supreme Court CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डविरुद्ध दिलेला निकाल रद्द करण्यासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पत्रावरुन सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना कठोर शब्दांमध्ये सुनावलं.
Mar 19, 2024, 04:29 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफूल धक्का? ओळखच पुसली जाणार?
Supreme Court Ajit Pawar Vs Sharad Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर शरद पवारांचा फोटो आम्ही वापरणार नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केलं आहे.
Mar 19, 2024, 08:17 AM IST'शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरणार नाही' अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
'Sharad Pawar's photo and name will not be used' Ajit Pawar group submits affidavit in Supreme Court
Mar 16, 2024, 05:00 PM ISTSupriya Sule | कोणाचे पैसे कोणाला दिले हे कळायला हवं, निवडणूक रोख्यांवरून सुप्रिया सुळेंचा सवाल
We should know whose money was given to whom, Supriya Sule's question on election bonds
Mar 15, 2024, 07:25 PM ISTसुप्रीम कोर्टानं SBIला फटकारलं, निवडणूक रोख्यांबद्दल अपूर्ण माहिती दिल्याचा ठपका
Supreme Court reprimands SBI, accused of providing incomplete information about election bonds
Mar 15, 2024, 07:00 PM ISTसुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM ISTमजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?
Electoral Bonds : सर्वाधिक राजकीय देणगी देणारा... म्हणून या व्यक्तीच्याच नावाची चर्चा. कुठून आला इतका पैसा? डोकं चक्रावणारी माहिती समोर
Mar 15, 2024, 11:12 AM ISTElectoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती का दिली? सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं
निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.
Mar 15, 2024, 11:08 AM IST
NCP | शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरता येणार नाही, अजित पवार गटाला आदेश
Dont Use Sharad Pawar Photo and Name Supreme Court Decision
Mar 14, 2024, 09:25 PM IST'काका का? बापानं निर्माण केलेलं...', सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला!
Jitendra Awhad On Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
Mar 14, 2024, 07:50 PM ISTअजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारलं, शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यावर कोर्टाचा आक्षेप
Supreme Court reprimands Ajit Pawar group, Court objects to use of Sharad Pawar's name and photo
Mar 14, 2024, 03:05 PM IST