'गोविंदाची मुलंही त्याचा सल्ला ऐकत नाहीत'; स्वत: पत्नी सुनिताने केला खुलासा; म्हणाली 'तो अजूनही 90 च्या...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी दिग्दर्शक डेव्हिड धनवसह (David Dhawan) असणाऱ्या नात्यात दुरावा आणला असा दावा केला आहे.
Jan 7, 2025, 04:02 PM IST
'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया
Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...
Jan 6, 2025, 02:17 PM IST'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा परतणार? सुनीता आहुजाने केला मोठा खुलासा
गोविंदा अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. जर 'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा कमबॅक करणार का? यावर सुनीता आहुजाने खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 4, 2025, 12:57 PM IST14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...
Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री
Oct 15, 2024, 04:45 PM ISTमंत्र्याची मुलगी आमच्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने कशाप्रकारे एका मंत्र्याची मुलगी आपल्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली याचा खुलासा केला आहे. अनेकदा ती रात्री गोविंदाची वाट पाहत थांबलेली असायची असंही तिने सांगितलं.
Sep 14, 2024, 05:34 PM IST
वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?
Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे.
Nov 10, 2023, 01:15 PM ISTभर कार्यक्रमात गोविंदाने केलं बायकोला KISS, पोरगीही लाजली, पाहा Video
Govinda : इंडियन आयडॉल 13 च्या मंचावर गोविंदा आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना आणि रोमँटिक होताना दिसला. त्यावेळी गोविंदाने पत्नीचं चुंबन घेतलं...
Oct 21, 2022, 08:20 PM ISTगोविंदा-कृष्णाच्या नात्याबद्दल सुनीता आहुजा म्हणतात....
या कारणांमुळे गोविंदा-कृष्णाचे नाते संपुष्टात आले आहे.
Jun 23, 2018, 11:04 AM IST