suicide

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

Oct 26, 2016, 05:28 PM IST

रजेवर आलेल्या लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत: छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे.

Oct 14, 2016, 07:30 PM IST

पत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.

Sep 27, 2016, 07:10 PM IST

मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर आत्महत्या, मेट्रो सेवा विस्कळीत

मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर एकानं आत्महत्या केल्यामुळे मेट्रोचा खोळंबा झाला आहे.

Sep 18, 2016, 11:34 AM IST

फोन आला, आणि पोलीस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

जालना शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.  

Sep 17, 2016, 06:05 PM IST

चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले

मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 15, 2016, 05:32 PM IST

सहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; रात्री झोपायला गेले पती-पत्नी आणि...

येथील आदर्शनगरमध्ये एका पती-पत्नीचा मृतदेह संशायस्पद आवस्थेत सापडला. त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पाण्याने भरलेल्या एका टबमध्ये वीजेची तार पडलेली सापडली, त्यात पतीचा हात विट बांधून ठेवलेला होता. तर पत्नीने पतीचे पाय पकडलेले होते.

Sep 14, 2016, 07:33 PM IST

मुलीच्या छेडछाडीला कंटाळून मुलीच्या वडीलांची आत्महत्या

मुलीच्या छेडछाडीला कंटाळून मुलीच्या वडीलांची आत्महत्या 

Sep 8, 2016, 07:57 PM IST

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

जालना जिल्ह्यात भाजप आमदाराच्या अरेरावीला कंटाळून बदनापूरच्या पोलीस निरीक्षकानं थेट कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा एसएमएस पोलीस अधीक्षकाला पाठवला आणि गोंधळ उडाला. 

Sep 7, 2016, 09:35 PM IST

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

Sep 7, 2016, 08:03 PM IST