तापकीर आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांना अटक
'ढोलताशे' या मराठी सिनेमाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी प्रियांका हिच्यासह चार जणांना अटक करण्यात आलीये.
May 16, 2017, 04:46 PM ISTअखेर तापकिर यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
निर्माते अतुल तापकिर आत्महत्या प्रकरणी तापकिरांच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 16, 2017, 01:30 PM ISTसिने निर्माता अतुल तापकीरची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 07:04 PM IST'ढोलताशे' निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या
मराठी सिनेनिर्माता अतुल तापकीर यांनी आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये.
May 14, 2017, 04:17 PM ISTटीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
निराशेच्या भरात आणखीन एका अभिनेत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीय.
May 4, 2017, 04:41 PM ISTकर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा
परभणीत आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. थकलेल्या कर्जाला कंटाळून कैलास आकात या ३५ वर्षीय अल्प भू-धारकानं आपलं जीवन संपवलंय.
Apr 27, 2017, 03:40 PM ISTमुलीची हत्या आणि स्वत:च्या आत्महत्येचं त्यानं केलं 'फेसबुक लाईव्ह'
थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं 'फेसबुक लाईव्ह' केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
Apr 26, 2017, 03:35 PM ISTनागपूरमध्ये माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या
नागपूरमध्ये माजी रणजीपटू अमोल जिचकारने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी.
Apr 25, 2017, 02:55 PM ISTपनवेलमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
पनवेलमधील कामोठे परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कामोठे येथील सेक्टर 36 मधील इंद्र विहार बिल्डिंगमध्ये हि घटना घडलीय.
Apr 23, 2017, 04:16 PM ISTनागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली.
Apr 22, 2017, 03:28 PM ISTबहिणीच्या लग्नाच्या खर्चाच्या भीतीने भावाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:39 PM ISTबहिण्याच्या लग्नाच्या खर्चाच्या भीतीने भावाची आत्महत्या
लातूरमध्ये हुंडा देण्यास पैसै नाही म्हणून आत्महत्या करणा-या शितल वायाळची बातमी जुनी होत नाहीच तोच बहिणीच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेनं भावानं आत्महत्या केलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या भादली गावात ही घटना घडली आहे.
Apr 19, 2017, 07:56 PM ISTअहमदनगरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:11 PM ISTब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!
शुभांगी पालवे
प्रतिनिधी, झी 24 तास
(shubha.palve@gmail.com)
संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 11:24 PM IST