रत्नागिरी: गावाने वाळीत टाकल्याने तरुणाचाी आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2016, 12:57 PM ISTत्या दोघींच्या समलैंगिक संबंधांबद्दल नातेवाईकांना समजलं आणि...
समाजाला रुचत नाही म्हणून दबावाखाली येऊन दोन समलिंगी संबंध असणाऱ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एकीचा मृत्यू झालाय.
Aug 31, 2016, 09:41 PM IST२१ सावकारांच्या टोळक्याचा जाच; महिला शेतकऱ्याची आत्महत्या
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण उस्मानाबादमध्ये २१ सावकारांच्या टोळीनं मिळून एका महिला शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.
Aug 31, 2016, 07:59 PM ISTपुण्यात जातपंचायतीचा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 03:44 PM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2016, 07:31 PM ISTमुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय...
मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Aug 22, 2016, 04:37 PM ISTराजेंद्र घाडगेंच्या मुलाच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:18 PM ISTबेदम मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या
मुलीला फोन का केला म्हणून मुलीच्या कुटुंबांने बेदम मारहाण केल्यावर एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.
Aug 16, 2016, 03:28 PM ISTमुलीला फोन केल्यानंतर तरुणाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:13 PM ISTगणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या
गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली आहे.
Aug 14, 2016, 09:38 PM ISTगणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:24 PM ISTबलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या
सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं.
Aug 7, 2016, 06:46 PM ISTसेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या
हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाले. बॉयफ्रेंडला पाठवलेले सिक्रेट फोटो त्याने डिलीट करण्यास नकार दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या घाटकोपर भागात घडलीये. १७ वर्षांची ही तरुणी होती.
Aug 5, 2016, 09:34 AM ISTखेडमध्ये शालेय मुलीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 08:25 PM ISTपुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या
हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
Jul 26, 2016, 04:08 PM IST