success story

ज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार

Success Story : नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या इराद्याने एक मुलगी व्यवसाय क्षेत्राता उतरली. पण तीने जो व्यवसाय निवडला त्याची सुरुवातीला सर्वांनीच खिल्ली उडवली. इतकंच काय तर तिच्या आईनेही या कामाला विरोध केला. 

Sep 21, 2024, 02:45 PM IST

'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल

Success Story : एका सामान्य गृहिणीपासून यूट्यूब स्टार प्रवास बिलकुल सोपा नव्हता. empty nest syndrome या आजाराने त्रस असताना मानसिक तणावात वावरताना निशा मधुलिका यांनी ब्लॉग सुरु केला. आज त्या वयाच्या 60 वर्षी भरघोस कमाई करत आहेत. एवढंच नाही त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber बनल्या आहेत. 

Sep 12, 2024, 11:28 AM IST

₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?

Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...

Sep 2, 2024, 02:00 PM IST

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी

IAS Amit Kale Success Story:  ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे. 

Sep 1, 2024, 01:29 PM IST

10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती

Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे. 

Aug 30, 2024, 05:29 PM IST

शंभरातला एकही वाचला नाही, पाचपैकी एकालाही धक्का लागला नाही;10 कृष्णनिती प्रत्येकाला माहिती असयला हव्या!

भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया. 

Aug 27, 2024, 09:57 AM IST

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्ती

वयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.  

Aug 24, 2024, 05:19 PM IST

सोळावं वरीस मोक्याचं! शालेय शिक्षण सोडून AI साठी दिला वेळ, प्रांजलीने उभारली 100 कोटींची कंपनी

Pranjali Awasthi Success Story: प्रांजली अवस्थी ही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. ती 11 व्या वर्षी असताना तिचा परिवार भारतातून फ्लोरिडामध्ये जाऊन राहिला. 

Aug 24, 2024, 11:39 AM IST

Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख

Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून. 

Aug 20, 2024, 04:28 PM IST

Success Story : मुकेश अंबानी यांच्या छोट्या बहिणीला ओळखता? लाइमलाइटपासून राहते दूर, मेहनतीने उभं केलंय कोट्यावधीचं साम्राज्य

अंबानी कुटुंबियांनी कायमच चर्चेत असतं. त्यातील मुकेश अंबानी आणि त्यांच कुटुंब चर्चेत कायमच अग्रस्थानी असतात. संपूर्ण एशिया आणि भारतात सर्वाधिक श्रीमंत असलेलं असं हे कुटुंब. पण या कुटुंबातील लेकी मात्र कायमच लाइमलाइटपासून दूर असतात. अशाच आहेत नीता कोठारी. 

Aug 18, 2024, 03:22 PM IST

1100000000000 चे साम्राज्य तरी अत्यंत साधी राहणी, चालवतात 6 लाखांची कार; मोबाईलही नाही वापरत; कोण आहेत त्यागराजन?

Rama Murthy Thyagarajan Success Story: त्यागराज यांच्या दृष्टीकोनातच त्यांचं यश दडलंय, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया. 

Aug 17, 2024, 02:41 PM IST

कधीकाळी अमेरिकेत बर्गर विकायचे, आता झुकरबर्ग, पिचाईंपेक्षाही घेतात जास्त पगार, कोण आहेत निकेश अरोरा?

Nikesh Arora Inspirational Story: झुकरबर्ग, पिचाईंपेक्षाही जास्त पगार घेणारे निकेश अरोरा कधीकाळी अमेरिकेत बर्गर विकण्याचे काम करायचे.

Jul 29, 2024, 12:46 PM IST

महिनाभर काम करुन मिळायचे 6 हजार, उभारली 44 हजार कोटींची कंपनी; फॅक्टरी वर्करच्या मुलाचं 'असं' बदललं आयुष्य

Jaynti Kanani Success Story: जयंती यांना कधीकाळी महिन्याकाठी 6 हजार रुपये इतका पगार मिळायचा. पदोपदी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

Jul 27, 2024, 02:25 PM IST

Success Story: बालपणी वडिलांचं छत्र हरवलं, हालाखीत काढले दिवस; IAS दिव्याचा प्रेरणादायी प्रवास

बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.

Jul 21, 2024, 09:36 AM IST

'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याच्या बातम्या आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे. 

Jul 16, 2024, 08:16 PM IST