बॅडमिंटनपटू 'अशी' बनली आयपीएस; 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी
अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे.
IPS Kuhoo Garg Inspirational Story:अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे.
1/10
बॅडमिंटनपटू 'अशी' बनली IPS, 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी!
2/10
...पण हार मानली नाही
3/10
यूपीएससीमध्ये ऑल इंडिया 178 रॅंक
4/10
वडील निवृत्त डीजीपी
5/10
कोण आहेत कुहू गर्ग?
6/10
वयाच्या 9व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळल्या
7/10
अनेक पदके जिंकली
8/10
आयुष्याला वेगळ वळण
9/10