'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी
Success Story: खडतर परिस्थितीवर मात निधीने यशाला गवसणी घातली आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
Aug 31, 2023, 12:12 PM ISTSuccess Story: वडील वेचायचे भंगार, मुलाला गुगलकडून मिळाले 1 कोटींचे पॅकेज
Success Story: इरफान भाटी हा 29 ऑगस्टला लंडनला रवाना होणार आहे. याआधी इरफान भाटी गुगल इंडियामध्येच काम करत होता. जिथे त्याला 40 लाखांचे पॅकेज दिले जात होते. परंतु इरफान भाटीचे लक्ष्य आणखी मोठे आहे.
Aug 25, 2023, 04:14 PM ISTचांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान
Nagpur Chandrayan scientist: चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचेही योगदान होते अद्वैत दवने हा नागपूरकर चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.
Aug 25, 2023, 09:42 AM ISTSuccess Story: 20,700 कोटी रुपयांची मालकीण आहे ही उद्योजक; स्पर्धा थेट टाटा, अंबानींसोबत
ठरवले तर काहीही अशक्य नाही. वय हा फक्त आकडा असतो हे फाल्गुनी नायर यांनी त्यांच्या यशातून सिद्ध करुन दाखवले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी स्टार्टअप सुरु केला आणि तो यशस्वी देखील करुन दाखवला आहे.
Aug 22, 2023, 03:17 PM ISTSuccess Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस
Success Story: केवल हा संगमनगरच्या संजय गांधी नगरच्या झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे.
Aug 12, 2023, 01:27 PM ISTSuccess Story: भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा 'असा' बनला असिस्टंट कमांडंट
Success Story: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे.
Aug 8, 2023, 06:04 PM IST5 वेळा स्टार्टअप बुडाला; शेवटी अशी उभी केली 9800 कोटींची उलाढाल असलेली कंपनी
अमन गुप्ताची एकूण संपत्ती 700 कोटी रुपये इतकी आहे. बोट कंपनीशिवाय त्यांनी जवळपास 30 अन्य स्टार्टअप्समध्येही पैसे गुंतवले आहेत.
Jul 18, 2023, 08:49 PM ISTनांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, 'हा' फॉर्म्युला चर्चेत
Success Story: पाच एकर जमिनीतील दीड एकरावर वांग्याची शेती घेतली. ३० हजार रुपये खर्च केले पण शेतकऱ्याला आलेला नफा डोळे दिपवणारा.
Jul 17, 2023, 01:04 PM IST19752 कोटींची मालकीण! पिचाई-नडेलांची एकूण संपत्तीही तिच्या श्रीमंतीसमोर 'अतिसामान्य'
Indian-American CEO Richer Than Sundar Pichai, Satya Nadella: भारतीय वंशाची ही महिला एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षाही आहे. मागील 15 वर्षांपासून ही महिला या कंपनीचं नेतृत्व करत असून तिचा समावेश 'फोर्ब्स'च्या यादीतही करण्यात आला आहे.
Jul 15, 2023, 11:02 AM ISTचप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI
Success Story : चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावता गोंदियाच्या खुशबूने मोठं यश संपादन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करत खुशबू ही परीक्षा पास झाली आहे.
Jul 11, 2023, 03:22 PM ISTरणवीर बरारची महिन्याची कमाई पाहिलीत का? अर्ध्यात शिक्षण सोडूनही आज सर्वात श्रीमंत शेफपैकी एक
Ranveer Brar Monthly Income And Total Net Worth: आज मुंबई, दिल्ली, गोव्यामध्ये हॉटेलचा मालक असलेला 'मास्टर शेफ इंडिया' फेम रणवीर बरारने स्वयंपाक करायला गुरुद्वारेमधील लंगरमधून सुरुवात केली असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. शिक्षण अर्ध्यात सोडणारा रणवीर आज देशातील सर्वात श्रीमंत शेफपैकी एक आहे. तो महिन्याला किती पैसे कमवतो माहितीये का? जाणून घेऊयात रणवीरची एकूण संपत्ती, महिन्याचं इनकम आणि त्याच्यासंदर्भातील काही खास गोष्टी....
Jul 9, 2023, 01:10 PM ISTSuccess Story: बँकेची नोकरी सोडून शेतीत राबला, शेतकरी खरेदी करणार ७ कोटींचे हेलिकॉप्टर
बस्तर हे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पण बस्तरच्या भूमीतली एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे. आपल्या मेहनतीमुळे बस्तरचा शेतकरी दरवर्षी 25 कोटींची उलाढाल करत आहे. डॉ.राजाराम त्रिपाठी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पूर्वी बँकेत साधी नोकरी करायचे.
Jul 2, 2023, 08:37 PM ISTब्रेकअप करणाऱ्या गर्लफ्रेंडला दिलं IAS होऊन दाखवण्याचं चॅलेंज, वाचा आदित्यच्या यशाची कहाणी
IAS Aaditya Pandey Success Story: ही कहाणी यावर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या आदित्य पांडे यांची आहे.
Jul 1, 2023, 04:46 PM ISTमसाले विकून व्यवसायाला सुरुवात, आज 24 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक
Success Story: संपूर्ण देशात पॅराशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी केले आहे.
Jun 27, 2023, 09:41 PM ISTआईने मंगळसूत्र गहाण ठेवलं, मुलींनी चीज केलं! तीन सख्ख्या बहिणी एकाचवेळ पोलीस दलात भरती
घरची आर्थिक स्थिती बेताची असताना मुलींनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. तीनही बहिणी एकाचवेळी पोलिस दलात भरती झाल्या आहेत.
Jun 27, 2023, 08:16 PM IST