पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.
Feb 5, 2014, 01:00 PM ISTश्रीलंकेकडून भारतीय मच्छीमारांना अटक...
भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.
Dec 29, 2013, 07:47 PM ISTसचिन जगातला सर्वोत्तम खेळाडू – जयसूर्या
आतापर्यंत आपण पाहिलेल्या खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यान व्यक्त केलंय.
Dec 1, 2013, 04:59 PM ISTतिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची आज घोषणा केली आहे. येत्या सोमवारी ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दिलशानने, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगताना मर्यादीत षटकांचे सामने मात्र खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
Oct 9, 2013, 05:43 PM ISTट्राय सीरिज फायनल : भारत विरुद्ध श्रीलंका
फायनलमध्ये कॅप्टन धोनी खेळण्याची शक्यता असल्यानं त्याचा फायदा टीम इंडियाला मिळणार आहे तर चॅम्पियन्सना पराभूत करून ट्राय सीरिजचं अजिंक्यपद करण्याचा इराद्यानं लंकन टीम मैदानात उतरणार आहे.
Jul 11, 2013, 10:05 AM ISTसेक्सदरम्यान काच फुटली आणि...
चिनमधली आणखी एक विचित्र घटना समोर आलीय. एका जोडप्यावर सेक्स दरम्यान मृत्यूचा प्रसंग ओढवलाय.
Jun 30, 2013, 02:55 PM ISTपाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!
तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.
Jun 30, 2013, 02:23 PM ISTट्राय सिरीजमध्ये ख्रिस गेलचा धमाका
टी-२० क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलने धमाल उडविली होती. तशीच धमाल ट्राय क्रिकेट सिरीजमध्ये उडविली आहे. गेल वादळामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला.
Jun 29, 2013, 11:34 AM ISTयुपीए सरकार अडचणीत!
युपीए-२ सरकार पुन्हा अडचणीत आलं आहे. युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकनं दिला आहे. श्रीलंका प्रश्नावरून यावेळी करुणानिधींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
Mar 17, 2013, 06:33 PM ISTलंकेने केली अवघ्या ७४ रनमध्ये `कांगारूची शिकार`
ब्रिस्बेन वन-डेमध्ये ऑस्ट्रेलिया अवघ्या ७४ रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. नुआन कुलसेकराच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कांगारुंच काहीच चालल नाही.
Jan 18, 2013, 11:40 AM ISTश्रीलंकेची फायनलमध्ये धडक, पाकला घरी पाठवलं
यजमान श्रीलंकेने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लंकेने पाकवर दिमाखदार १६ रनने विजय मिळवला.
Oct 4, 2012, 10:45 PM ISTवर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय
आयसीसी टी-20 विश्वमचषकादरम्यान विंडीज फलंदाज ख्रिस गेलच्या खोलीत रंगलेल्या पार्टीमुळे नवा वाद समोर आला आहे.
Oct 4, 2012, 07:26 PM ISTजयवर्धनेचा `जय` विंडीजचा झाला `पराजय`
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत यमजान श्रीलंकेने विंडीजवर ९ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळविला आहे. महेला जयवर्धेनेने नाबाद ६५ तर कुमार संगकाराने नाबाद ३९ धावांची खेळी केली.
Sep 29, 2012, 10:52 PM ISTश्रीलंकेचा सुपर विजय
कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.
Sep 28, 2012, 10:18 AM ISTटीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?
आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.
Sep 21, 2012, 06:43 PM IST