कमाल! आजची सेंच्युरी ठोकून संगकाराने तोडले तब्बल 26 रेकॉर्ड्स!
होबार्टमध्ये बुधवारचा दिवस श्रीलंकन बॅट्समन कुमार संगकाराच्या नावे राहिला. स्कॉटलंड विरुद्ध 124 रन्स करून संगकाराने आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी पूर्ण केली. वनडेमध्ये सलग चार सेंच्युरी ठोकणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला.
Mar 11, 2015, 03:15 PM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTस्कोअरकार्ड : ऑस्टेलिया Vs श्रीलंका
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Mar 8, 2015, 10:03 AM ISTइंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )
इंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )
Feb 22, 2015, 07:24 AM ISTस्कोअरकार्ड (वर्ल्डकप २०१५) : श्रीलंकेचा धुव्वा उडवत ऑस्ट्रीजनं घशात घातली पहिलीच मॅच
LIVE स्कोअरकार्ड : न्यूझीलंड Vs श्रीलंका (वर्ल्डकप २०१५)
Feb 14, 2015, 07:37 AM ISTवर्ल्ड कपपूर्वी सुरेश रैनाची होणार दैना, 'तिच्या'मुळे हरवणार सुखचैना?
वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने सपाटून मार खाल्यानंतर आता टीम इंडियासमोर पुन्हा एक अडचण समोर आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचा भरवशाच्या फलंदाज सुरेश रैनाची दैना होण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2015, 01:07 PM ISTव्हिडिओ : व्हायरल झालीय मॅक्युलमची 'फ्लाईंग कॅच'
क्रिकेटच्या मैदानावर एखादा शानदार शॉट किंवा कॅच पाहण्याची मजा काही औरच... खेळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खेळणारेही काही 'खेळाडू' आहेत.
Jan 24, 2015, 06:53 PM ISTदेहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप
श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय.
Nov 19, 2014, 08:26 PM ISTविक्रामादित्य रोहित शर्माला शुभेच्छांचा वर्षाव
मुंबईच्या रोहित शर्माने चौकारांची बरसात करत आणि षटकारांची आतषबाजी करत श्रीलंकेच्या बॉलर्सना सळोकी पळो करुन सोडले. त्याने ३९ चौकार आणि ९ षटकार मारताना विश्वविक्रमाला गवसणी घालत २६४ रन्स केल्या. या बहाद्दराला अनेकांनी आपल्या परीने शुभेच्छा दिल्यात. त्याचे सहकारी आणि माजी क्रिकेटपटू यांनी त्याचे अभिनंदन केले.
Nov 13, 2014, 07:55 PM ISTSCORE CARD : भारत Vs श्रीलंका चौथी वन डे
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये चौथा एकदिवशीय सामना सुरू आहे, या सामन्याचं लाईव्ह स्कोअर कार्ड
Nov 13, 2014, 02:40 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTविराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर
श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.
Oct 21, 2014, 03:27 PM ISTMUST WATCH: 6 यार्डापेक्षाही कमी अंतरावर लागला छक्का
क्रिकेटच्या इतिहासातील एका चेंडूवर हा सर्वात कमी अंतरावरील सिक्स ठरला आहे. चेंडू फलंदाजाने केवळ १० पाऊलांवर फटकावला आणि त्याला मिळाले सहा रन्स. हे सहा रन्स चेंडू सीमारेषेच्या पार गेला नाही. मैदानावर पळूनच सहा रन्स झाले. यातील केवळ एक रन फलंदाजांनी पळून काढला.
Sep 15, 2014, 03:01 PM IST