sports

'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न

Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.

 

Jan 17, 2025, 12:30 PM IST

Kho Kho World Cup: भारतीय महिला संघाने मलेशियाचा उडवला धुव्वा! बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

Kho Kho World Cup 2025: भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने नमवलं. आता भारतीय टीम उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना करणारा आहे. 

Jan 17, 2025, 10:06 AM IST

1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

Unique Cricket Records: 2 फलंदाजांनी फक्त एका चेंडूत 286 धावा केल्या असं म्हटलं तर ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही एक सत्य घटना आहे ज्याला क्रिकेटचे सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Jan 16, 2025, 12:24 PM IST

Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला. 

 

Jan 16, 2025, 09:26 AM IST

खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. 

 

Jan 16, 2025, 08:17 AM IST

भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत

Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला. 

 

Jan 15, 2025, 08:25 AM IST

सावत्र आईचा उल्लेख करताना अर्जून कपूरने श्रीदेवीसाठी काय विशेषण वापरलं पाहिलं का?

Arjun Kapoor Sridevi : अर्जुन कपूरनं जेव्हा केला सावत्र आई श्रीदेवी यांचा उल्लेख, तेव्हा वापरलं 'हे' विशेषण..

Jan 5, 2025, 02:07 PM IST

युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.

Jan 5, 2025, 12:36 PM IST

Periods सुरु असताना धावपळ केल्यास फ्लो वाढतो का? जाणून घ्या सत्य

Menstrual Cycle Myths And Facts: मासिक पाळीदरम्यान फ्लो वाढण्याची कारणं काय?

Dec 26, 2024, 02:32 PM IST

'माझं दोनदा ऑपरेशन झालं तेव्हा...' विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर केला खुलासा

Vinod Kambli : विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्या आरोग्याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय. 

Dec 13, 2024, 03:54 PM IST

IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमधून आली मोठी अपडेट

Border-Gavaskar Trophy: ब्रिस्बेन येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना जिंकायच्या आशेने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र, स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत.

Dec 13, 2024, 11:14 AM IST

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना

Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं? 

 

Dec 9, 2024, 09:43 AM IST

Pro Kabaddi League: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय

Puneri Paltan: हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने पाटणा पायरट्सचा ४०-२५  असा पराभव केला.

Oct 21, 2024, 10:20 PM IST

क्रीडा जगतात खळबळ, स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप...पोलिसांकडून तपास सुरु

Kylian Mbappe : क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्टार फुटबॉलपटू किलिअन एम्बाप्पेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासा सुरु केलाय. तर एम्बाप्पे याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

Oct 15, 2024, 08:10 PM IST

आई की गर्लफ्रेंड! खर्चासाठी रोनाल्डो कोणाला जास्त पैसे देतो?

Cristiano Ronaldo Income : फूटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाईच्या बाबतीतही जगभरातील खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे. रोनाल्डोची कमाई अरबोत आहे. आता नुकतंच त्याने एका मुलाखतीत आई आणि गर्लफ्रेंडला खर्चासाठी किती पैसे देतो याची माहिती दिली आहे.

 

Oct 7, 2024, 09:31 PM IST