sports

IND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल

Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती. 

Sep 16, 2023, 10:09 PM IST

बर्थडेबॉय शुभमनचे 'हे' 5 विक्रम जे तोडणं अशक्य !

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल चा आज 24 वा वाढदिवस आहे. त्याच्या नावे असे काही विक्रम आहेत जे तोडणं अशक्य आहे. 

Sep 8, 2023, 11:55 AM IST

MS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ

MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय. 

Sep 7, 2023, 04:08 PM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.

Sep 4, 2023, 04:38 PM IST

Neeraj Chopra : भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या फिटनेसचं रहस्य काय?

Neeraj Chopra Diet Plan : भालाफेक हा एक अतिशय कठीण खेळ मानला जातो, ज्यामध्ये खेळाडूची फिटनेस पातळी जबरदस्त असणं आवश्यक आहे.  नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवर खूप काम करतो. शिवाय, तो त्याच्या आहाराबाबत खूप कडक आहे. 

Aug 28, 2023, 12:07 AM IST

टीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी

Most Dangerous Bowlers: टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया. 

Aug 22, 2023, 02:00 PM IST

IND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video

Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.

Aug 13, 2023, 03:48 PM IST

सौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं 'घूमर'च्या ट्रेलरचं कौतुक!

Ghoomer Trailer : 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्यात अनेक क्रिकेटर्सनं देखील त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Aug 7, 2023, 11:55 AM IST

कोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा

ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

Aug 5, 2023, 05:28 PM IST

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : अभिनेता ड्वेन जॉनसननं जे केलं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. त्यानं चक्क एका फायटरला घर भेट म्हणून देऊ केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Aug 4, 2023, 11:06 AM IST

जाळ अन् धूर संगच...! शाहीन आफ्रिदीने पदार्पणातच 2 Yorker वर काढलेल्या 2 विकेट्स पाहाच

Shaheen Shah Afridi Yorker Video: विशेष म्हणजे शाहीन शाह आफ्रिदीची या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. त्याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. याच 2 धक्क्यांमुळे शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाला विजय सुखकर झाला.

Aug 3, 2023, 04:24 PM IST

फुटबॉल स्पर्धेत भीषण दुर्घटना, भर सामन्यात स्टार फुटबॉलरचा पायच मोडला

Argentinian defender suffers knee dislocation : खेळ म्हटलं की दुखापती ह्या आल्याच. क्रिकेटचं मैदान असो की फुटबॉलचं. मैदानात अनेक दुर्घटना घडत असतात. कोपा फुटबॉल स्पर्धेत अशीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. सामना सुरु असताना एका फुटबॉलपटूचा पायच गुडघ्यापासून मोडला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 2, 2023, 07:59 PM IST