special screening

नितीन गडकरींनी पाहिला कंगनाचा Emergency, नागपुरात स्पेशल स्क्रिनिंग

'इमरजेंसी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी नागपूरात चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अशातच त्यांनी सोशल मिडीयावरसुद्धा याचे फोटोज शेअर केले होते.

Jan 12, 2025, 11:48 AM IST

'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार असून यातील इंटीमेट सीनबद्दल जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय. 

 

May 29, 2024, 02:33 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग; ठरला मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही.

Dec 18, 2023, 01:21 PM IST

मोठ्या थाटा-माटात पार पडलं "दार उघड बये" मालिकेचं विशेष स्क्रिनिंग

झी मराठी वाहिनीवर "दार उघड बये" हि नवीन मालिका १९ सप्टेंबर २०२२ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sep 17, 2022, 10:00 PM IST

खास व्यक्तीसोबत मुख्यमंत्री पाहणार 'तान्हाजी'

चर्चा 'तान्हाजी'चीच.... 

Jan 21, 2020, 08:14 AM IST

बीएमसी अधिकाऱ्यांसाठी खास 'मिशन मंगल' शो, अक्षयचा मराठीतून संवाद

अक्षय कुमार जेव्हा मराठीत बोलतो...

Aug 21, 2019, 05:30 PM IST

सलमानकडून काही खास लोकांसाठी 'भारत'चं स्पेशल स्क्रीनिंग

'भारत'च्या यशानंतर सलमानने एक खास स्क्रिनिंग ठेवलं होतं.

Jun 13, 2019, 07:09 PM IST

वीरे दी वेडींगच्या स्पेशल स्क्रीनिंगला पती आनंद आहुजासोबत दिसली सोनम कपूर...

 बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींग आज म्हणजेच १ जूनला प्रदर्शित होणार आहे. 

Jun 1, 2018, 08:50 AM IST

श्रीदेवींना आदरांजली... अनुष्कानं 'परी'चं स्पेशल स्क्रीनिंग केलं रद्द!

श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकाचं वातावरण आहे. 

Feb 28, 2018, 09:27 PM IST

इरफान खानही झाला 'सैराट'

फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. 

May 23, 2016, 11:32 PM IST

संजय दत्तसाठी 'पीके'च्या टीमचं ख्रिसमस गिफ्ट!

१४ दिवसांच्या सुट्टीवर तुरुंगातून बाहेर आलेल्या अभिनेता संजय दत्त याच्यासाठी 'पीके'च्या टीमनं एका विशेष स्क्रिनिंगचं आयोजन केलंय. 

Dec 25, 2014, 08:09 AM IST