south news

प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड

Allu Arjun Movie Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शना आधीच मोडला हा रेकॉर्ड

Dec 1, 2024, 01:59 PM IST

जूनियर एनटीआरचे एका चित्रपटाचे मानधन पाहून बसेल धक्का, वर्षाला कमावतो 'इतके' कोटी

Jr NTR Net Worth: नेटवर्थच्या बाबतीत 'देवरा' अभिनेता जूनियर एनटीआर बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. जूनियर एनटीआरची संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर

Sep 14, 2024, 01:47 PM IST

विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids :  साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट! 

Jul 25, 2024, 10:57 AM IST

चाहत्यासाठी इतकं कोण करतं? Fan च्या निधनाची बातमी मिळताच सूर्याने जे केलं ते पाहून डोळे पाणावतील

South Star Surya : दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं त्याच्या चाहत्यासाठी जे केलं ते कोणीच करु शकत नाही... 

Sep 29, 2023, 04:56 PM IST

समंथा रूथ प्रभुनं घातलेल्या साडीची किंमत ठाऊक आहे? एवढ्या पैंशामध्ये जाल सिंगापूरला

samthana ruth prabhu : समंथा रूथ प्रभु यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या काळ्या रंगाच्या साडीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या साडीची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या या साडीची किंमत

Aug 24, 2023, 07:41 PM IST

रजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!

Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

Aug 10, 2023, 03:50 PM IST

सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटातून Bobby Deol करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार एन्ट्री!

Bobby Deol in Kanguva Movie With Suriya :  दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत स्क्रिन शेअर करणार बॉबी देओल... पण यावेळी हिरो नाही तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता...

Jul 26, 2023, 03:01 PM IST

शस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत

Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 19, 2023, 10:27 AM IST

'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष

Allu Shirish Birthday: अल्लू अर्जून हा अभिनेता सध्या जगभरात फेमस आहे. त्याच्या चित्रपटांचीही सगळीकडेच क्रेझ आहे. त्यामुळे अल्लू अर्जून हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या भावाविषयी तुम्हाला माहितीये का, तोही गेली 10 वर्षे या क्षेत्रात सक्रिय आहे. आज त्याचा 36 वा वाढदिवस आहे. 

May 30, 2023, 09:21 PM IST

'या' कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत 71 वर्षांचे रजनीकांत करणार रोमांस?

'जेलर' या आगामी चित्रपटात रजनीकांतसोबत ही अभिनेत्री रोमांस करणार आहे. 

Aug 14, 2022, 11:11 AM IST

जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत 'त्या' अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नागा चैतन्यने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 13, 2022, 05:28 PM IST

घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र! दुरावा मिटणार?

घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि समंथा पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत आहे, ज्यामुळे...

 

Apr 5, 2022, 02:24 PM IST

Rashmika Mandanna च्या हातावर बनवलेल्या टॅटूचं रहस्य अखेर उघड

बऱ्याच दिवसापासून रश्मिका मंदानाच्या टॅटूची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Apr 4, 2022, 03:27 PM IST

'सुहागरात में आपने क्या किया?', अडल्ट सीन करणाऱ्या अभिनेत्रीला सवाल

अडल्ट सीन करणाऱ्या अभिनेत्रीला लग्नानंतर पहिल्या रात्रीचा प्रश्न विचारताचं ती भडकली

 

Nov 12, 2021, 08:09 AM IST