सापाचा 'फणा' तोंडात घालून सगळ्या गावाला दाखवत होता करामत, त्यानंतर जे झालं ते पाहून थरकाप उडेल
साप गळ्यात घालून फिरत गावकऱ्यांना करामती दाखवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. सापाचा फणा तोंडात घेऊन करामती दाखवत असताना असं काही झालं की त्याला आपला जीवच गमवावा लागला.
Feb 10, 2023, 12:41 PM IST
VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...
Jan 15, 2023, 05:21 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTTrending: नाग-नागिनचा हनिमून रोमान्स तुम्ही कधीच बघितला नसेल, पाहा VIDEO
Trending viral video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक नाग आणि नागिन चक्क रोमान्स (Romance) करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे (Snakes Mating) अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Jan 5, 2023, 02:01 PM ISTट्रेनिंग नसताना सापाला पकडणं तरुणाला पडलं महाग, अशी चूक तुम्ही करु नका... पाहा Video
केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी काही तरुण प्रशिक्षण नसताना सापाला पकडण्याचं धाडस करतात, असंच नसतं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं
Dec 26, 2022, 07:20 PM ISTसापाला घरापासून ठेवा कायमच लांब...करा केवळ हा उपाय
तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात नाग दौना नावाचे रोप लावू शकता. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून प्रतिबंधित करतो. ही वनस्पती विशेषतः छत्तीसगड राज्यात आढळते.
Dec 18, 2022, 07:34 PM ISTviral : अजगराने गिळला कोब्रा...Video पाहून येईल अंगावर काटा...
किंग कोब्रा (king cobra) आणि एक लांबसडक साप (snake) एकमेकांशी भिडले, (snakre fighting video) बराच वेळ त्यांचा सामना सुरु होता दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते, उत्कंठा वाढणार तोच सापाने चक्क...
Dec 5, 2022, 12:56 PM ISTइवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video
Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...
Nov 30, 2022, 10:21 AM ISTViral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...
Viral Video Today : असं म्हणतात की प्रेमापुढे चांगले चांगले माणसं नरमतात. प्रेमाने जग जिंकता येतं. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकांना पाहिलं आहे, जे लग्नापूर्वी शेर असतात पण बायको आपल्यावर नरमला तो ...तसा हा गंमतीचा भाग झाला. पण प्रेम मिळालं की माणूस शांत संयमी आणि प्रेमळ होतो म्हणतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या यूजर्सचं मन जिंकतोय.
Nov 30, 2022, 09:08 AM ISTviral snake: साप आणि मुंगसाची फायटिंग...शेवट पाहून येईल अंगावर काटा...
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, साप पुढे जाताना पाहून मुंगूस मागून त्याच्यावर हल्ला करतो आणि सापाची मान पकडून ठेवतो
Nov 27, 2022, 02:14 PM ISTViral Video Of Snake | आश्चर्य! सापाने चक्क पळवली चप्पल
Surprise! The snake stole the slipper
Nov 25, 2022, 06:05 PM ISTVideo : अरे देवा साप महिलेची चप्पलच घेऊन फरार...
Viral Video : तुम्ही कधी चप्पल चोर साप (Snake) पाहिला आहे का? सध्या चप्पल चोर सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Nov 25, 2022, 01:28 PM ISTVideo : नाद करायचा नाही! मंदिरात चिमुकला हातात घेऊन आला साप आणि मग...
Viral Video : एक लहान मुला अचानक मंदिरात साप घेऊन येतो आणि त्यानंतर...
Nov 23, 2022, 02:39 PM IST
सापांना घरापासून ठेवायचं आहे लांब, मग करा केवळ हे एक काम
असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे
Nov 22, 2022, 06:38 PM ISTA Snake Moves Inside The Sun| सूर्याच्या पाठीवर फिरतोय साप? या सापाचा व्हिडिओ पाहून संशोधक हैराण
Snake moving on the back of the sun? Researchers are shocked to see the video of this snake
Nov 21, 2022, 11:50 PM IST