snake

Video : बागेत कुत्र्यासोबत खेळत होता चिमुकला, काठी समजून साप पकडला आणि...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Jun 3, 2022, 01:03 PM IST
Viral Video Of Snake In River PT46S

कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीच्या मागून आला साप, पायावर चढला आणि... पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सर्वांच्याच अंगावर काटा आणणार आहे.

May 24, 2022, 08:58 PM IST

साप-मुंगुसाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल

मुंगूस आणि नाग समोरासमोर येऊन ठाकले. दोघांमध्ये सुरू झाला जीवघेणा संघर्ष. नाग समोर दिसताच चिडलेल्या मुंगुसानं नागावर जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. 

May 4, 2022, 11:09 PM IST

किंग कोब्राला किस करणारा हा अजब माणूस आहे तरी कोण? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

किंग कोब्राला किस करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.जो पाहून तुम्हीही म्हणाल अरे बापरे हे तर अजबच धाडस

Apr 16, 2022, 08:37 PM IST

प्रसिद्धीसाठी काय पण म्हणत तरुणीकडून सापाला Kiss पण.. व्हिडीओ व्हायरल

आपल्याल तर हे माहित आहे की, हल्ली प्रसिद्धीसाठी तरुण-तरुणी काहीही करायला तयार होतात.

Apr 11, 2022, 04:04 PM IST

AC मधून अचानक बाहेर पडला साप, उंदीर पकडून पुन्हा एसीत परतला

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

Mar 31, 2022, 09:07 PM IST

साप चावला तर काय करायचं? घाबरुन जाऊ नका, 'या' पद्धतींचा अवलंब करा

अशावेळी काय करावे आणि काय करू नये हे बहुतेक लोकांना माहिती नसतं. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो.

Mar 30, 2022, 05:22 PM IST

स्टाईल मारत महिला सापासमोर गेली आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर साप आहे. जे पाहून तेथे एक व्यक्ती आणि एक महिला थांबली आहे

Mar 17, 2022, 05:16 PM IST

विषारी कोब्रासोबतच्या खेळानं तरुणाला पोहोचवलं रुग्णालयात... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्यक्ती एका वेळी तीन-तीन कोब्राला आपल्या कंट्रेलमध्ये करण्याचा प्रयत्न करत होता. जे त्याला जमलंच नाही.

Mar 16, 2022, 08:31 PM IST

सापाला दूध पिताना पाहिलं असेल, पण पाणी पिताना पाहिलंय का? पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एका सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पाणी पित आहे. 

Mar 10, 2022, 05:42 PM IST

एकच खळबळ! शेतकऱ्यांनी खरंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडला घातक प्राणी

कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय.  एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे. 

Feb 27, 2022, 11:51 AM IST

वावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती

साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती यामुळे त्याला काही दिवस आयसीयुमध्ये ठेवले होते. 

Feb 9, 2022, 12:47 PM IST