महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते कारण...
Why Women Need More Sleep than Men: स्त्रिया या कायमच मल्टिटास्किंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची गरज का असते? या लेखातून जाणून घेऊया.
Jun 8, 2023, 07:37 PM ISTSleep : वयोमानानुसार तुम्ही किती झोप घेतली पाहिजे, पाहा चार्ट!
दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
May 23, 2023, 10:52 PM ISTपत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का झोपावं? जाणून घ्या कारण
Astro Tips for Husband Wife Relation: ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वास्तु शास्त्रामध्ये (vastu shastra) पती आणि पत्नी यांच्या झोपण्याची पद्धत आणि दिशा संबंधित माहिती दिलीये. या नियमांपैकी एका नियमामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे असं नमूद करण्यात आलंय.
May 2, 2023, 08:42 PM ISTPurpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTSleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय
आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.
Mar 18, 2023, 06:43 PM ISTSpecial Report | NASA Jobs | झोपा काढा आणि लाखो कमवा, काय आहे नासाची भन्नाट नोकरीची ऑफर?
Special Report On Sleep and make millions what is NASAs amazing job offer
Jan 3, 2023, 09:20 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTSpecial Report | कमी झोपाल तर जीवाला मुकाल? पाहा रिपोर्ट
Special Report on Less Sleep Will Loss your Life
Dec 24, 2022, 08:45 PM ISTAnxiety Tips : तुम्हालाही Anxiety मुळे होतोय त्रास? सुटका मिळवण्यासाठी जरुर करा 'हे' उपाय
Anxiety पासून सुटका मिळवायची असल्यास 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 10, 2022, 11:02 AM ISTMorning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं
Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना? वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.
Dec 6, 2022, 08:25 AM ISTWeekend च्या दिवशी तुम्हीही 'हे' काम करत असाल तर सावधान, कारण....
आठवड्याच्या शेवटी जर तुम्ही हे काम करत असाल तर आजच थांबावा!
Oct 22, 2022, 05:21 PM ISTVideo | स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुम्ही जर इंटरनेटवर हा शोध घेत असाल तर...
Important news for competitive exam students, if you search this on the internet
Oct 19, 2022, 08:05 PM ISTगरम दुधासोबत तुप तुमच्या आरोग्याला कसं ठरू शकतं फायदेशीर? वाचा टीप्स
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 15, 2022, 05:49 PM ISTदिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही? तर 'हे' उपाय करून पाहा
दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही, तुम्हाला 'या' आजारांचा धोका
Oct 7, 2022, 09:54 PM IST