डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तर माहिती असतात; पण, हे दुष्परिणाम एकदा वाचाच
चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. आरोग्याच्या दृष्टीने योग्य म्हणून आपण इतर चॉकलेट टाळतो आणि डार्क चॉकलेट खातो. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही जाणून घ्या.
Feb 8, 2025, 06:06 PM IST