shoaib malik sania mirza

करावं तसं भरावं! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा क्रिकेट करार रद्द, हे आहे कारण

Shoaib Malik Match Fixing : पाकिस्तानचा क्रिकेटपर शोएब मलिक मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आहे. एका षटकात शोएब मलिकने तीन नो बॉल टाकले होते. आता शोएब मलिकचा क्रिकेट कॉन्ट्रॅक््ट रद्द करण्यात आला आहे. 

Jan 26, 2024, 02:20 PM IST

... आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

shoaib malik Sania mirza : मुलाला मित्र चिडवू लागलेले, जगणंही कठीण झालेलं; पतीच्या निकाहनंतर हतबल सानिया भारतात परतली आणि.... 

Jan 26, 2024, 01:03 PM IST

सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह

Shoaib Malik's first wife : शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... सानिया आधीही केलं होतं एका भारतीय महिलेशी लग्न... जाणून घ्या कोण होती ती...

Jan 20, 2024, 03:35 PM IST

सानिया मिर्झाचा हा निर्णय सारं काही संपल्याचा इशारा? शोएबबरोबर घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच...

Sania Mirza Shoaib Malik Instagram: काही दिवसांपूर्वीच शोएब मलिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोठा बदल केल्याने तो सानिया मिर्झाशी घटस्फोट घेण्याच्या चर्चेला परत उधाण आलं. ही चर्चा सुरु असतानाच सानिया मिर्झानेही सारं काही संपल्याचे संकेत आपल्या एका कृतीमधून दिले आहेत. सानियाने केलेल्या कृतीमुळे आता या दोघांचा 13 वर्षांचा संसार जवळजवळ तुटल्यात जमल्याची चर्चा आहे. जाणून घ्या नक्की घडलंय काय...

Aug 3, 2023, 01:59 PM IST

Shoaib ला Sania पत्नी असल्याचं सांगायलाही वाटतेय लाज? लवकरच घटस्फोट? Insta Bio वरुन राडा

Shoaib Malik Divorce With Sania Mirza: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटांच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. मात्र दोघांनीही याबद्दल कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. मात्र आता पुन्हा या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु नसल्याचं शोएबच्या इन्स्टाग्राम बायोमधून दिसत आहे. जाणून घेऊयात घडलंय काय...

Aug 1, 2023, 10:24 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर Pak अभिनेत्रीसोबत लग्न करणार शोएब मलिक? मोठं सत्य समोर

ज्या Pak अभिनेत्रीमुळे सानिया - शोएबच्या नात्यावर आलं संकट, त्याच अभिनेत्रीसोबत लग्न करणार क्रिकेटपटू? एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर... पाहा फोटो

 

Nov 30, 2022, 12:59 PM IST

'या' कारणांमुळे कायद्याच्या कचाट्यात Sania Mirza-Shoaib Malik यांचा घटस्फोट?

Sania Mirza-Shoaib Malik यांचा घटस्फोट झालाय? 'या' कारणामुळे दोघांनी केली नाही घोषणा... भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

 

Nov 27, 2022, 12:49 PM IST

पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Nov 14, 2022, 07:04 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सानियानं शेअर केला असा फोटो; शोएबचाही होईल जळफळाट?

Sania Mirza Shoaib Malik Divorce: सानियाची पोस्ट पाहून शोएबचाही होईल जळफळाट? असं काय आहे सानियाच्या पोस्टमध्ये

 

Nov 12, 2022, 01:22 PM IST

VIDEO : सानिया मिर्झासोबत घटस्फोटचा Shoaib Malik ला आनंद? सोशल मीडियावर चर्चा

T20 World Cup :  या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  (video viral on social media) होतो आहे. 

Nov 10, 2022, 11:10 AM IST