शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी मागितली मोदींकडे भेटीची वेळ
ShivSena MPs Asked PM Modi Appointment To Meet
Nov 26, 2024, 05:35 PM ISTशिवसेनेत एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार; बैठकीत एकमतानं निर्णय
Shiv Senas Eknath Shinde Having All Right Update
Nov 24, 2024, 02:05 PM IST'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
Nov 24, 2024, 01:40 PM IST
तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'
Gautam Adani Bribery Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
Nov 22, 2024, 07:05 AM ISTमतदानाअधीच शिवसेना UBTला धक्का : सदानंद थरवळांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश
UBT Setback In Dombivali As Sadanand Tharval Joins ShivSena Eknath Shinde
Nov 19, 2024, 04:45 PM ISTशिवसेनेच्या कन्नडच्या उमेदवाराला अश्रू अनावर: भर सभेत रडल्या संजना जाधव
Kannad ShivSena Candidate Sanjana Jadhav Gets Emotional In Election Campaign Rally
Nov 18, 2024, 11:25 AM ISTराजकीय रणधुमाळीत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Assembly elections, Devendra Fadnavis, ShivSena,
Nov 15, 2024, 05:40 PM ISTउद्धव ठाकरेंनीच संवादाची लाईन कापली; झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये फडणवीसांची माहिती
Devenvdra Fadnavis On Uddhav Thackeray Stopped All Communications
Nov 15, 2024, 11:40 AM IST'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
अंबरनाथ : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Shinde Criticize To Uddhav Thackeray
Nov 14, 2024, 11:40 AM IST'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरल
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 13, 2024, 07:26 PM IST
'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे.
Nov 12, 2024, 09:08 PM IST
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'काकांना वाईट वाटलं की, मी...'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे.
Nov 11, 2024, 09:53 PM IST
गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ
Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत
Nov 11, 2024, 09:25 PM IST
अमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले 'आमच्या नादाला...'
Sanjay Raut on Traders: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी व्यापारी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 11, 2024, 01:37 PM IST