shirdi sai baba mandir

दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम

साईभक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दर्शन रांगेबाबत साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.  शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर हा निर्णय घेतल्याच सांगण्यात येत आहे. 

Feb 6, 2025, 09:21 AM IST

भाविकांनी दिलेल्या देणगीच्या बनावट पावत्या केल्या, साईसंस्थानातील धक्कादायक प्रकार

Shirdi News: शिर्डी साई संस्थानमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संस्थानला येणाऱ्या देणगीत कर्मचाऱ्याने केली छेडछाड शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

Oct 1, 2023, 12:47 PM IST

चक्क देवालाच घातला कोटींचा गंडा..आणि मग मिळाली अशी शिक्षा..

मोठ्या भक्तिभावाने काही भक्तमंडळी दान करत असतात पण काही अशी माणसं सुद्धा आहेत जी चक्क देवाला फसवायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत . याचाच प्रत्यय येणारी एक घटना..

Sep 18, 2022, 01:08 PM IST