shinde group

...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक

Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.

Dec 13, 2023, 10:25 AM IST

Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

BJP surey Report Lok Sabha Election : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं..

Nov 21, 2023, 09:21 PM IST

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video

Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST

निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ... 

Nov 11, 2023, 07:41 PM IST

मराठा आरक्षणावरुन महायुतीतच महाभारत! भुजबळांना पक्षातूनही विरोध, शिंदे गटही आक्रमक

मराठा आरक्षणावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. भुजबळांविरोधात महायुतीतच वातावरण तापलं आहे. 

Nov 7, 2023, 08:41 PM IST

ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 25, 2023, 05:07 PM IST

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे असे म्हणत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

Oct 24, 2023, 08:18 PM IST

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह, राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल

Dussehara Melava : शिवसेनेच्या दोन मेळाव्यांसाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून एकमेकांवर काय आरोप करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Oct 24, 2023, 05:24 PM IST

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Car accident of Shiv Sainiks Death: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. 

Oct 24, 2023, 11:47 AM IST