मनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर
Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य युतीसंदर्भातील चर्चेबद्दल होती असं सांगितलं जात आहे.
Mar 21, 2024, 08:26 AM IST'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
Mar 17, 2024, 03:08 PM ISTउद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत
Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.
Mar 17, 2024, 09:32 AM ISTमुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं नाही तर... अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढाई होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता या लढाईत आता तिसराही उमेदवार उतरलाय. तोही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा.. या उमेदवाराने थेट पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे बारामतीची लढाई आणखी रंगतदार बनलीय.
Mar 12, 2024, 08:13 PM ISTVIDEO | ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश
Uddhav Thackeray MLA Ravindra Waikar joins eknath Shinde Shiv Sena group
Mar 10, 2024, 11:25 PM ISTराजकारणातली मोठी बातमी; ED चौकशी सुरु झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश
: ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. रविंद्र वायकर यांची मागील काही दिवसांपासून ED चौकशी सुरु आहे.
Mar 10, 2024, 09:13 PM ISTशिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा
Maharashtra Politics : शिर्डीची जागा भाजपला मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
Mar 10, 2024, 06:09 PM IST'फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार
Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला.
Mar 8, 2024, 04:48 PM IST'...तर 105 असूनही विरोधातच बसला असता'; शिंदे गटाने फडणवीसांना सुनावलं
Devendra Fadnavis Vs Shinde Group: रामदास कदम यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भाजपा असल्याचं अधोरेखित करणारं विधान केल्याने शिंदे गटानेही जशास तसं उत्तर दिलं आहे.
Mar 8, 2024, 03:31 PM ISTVIDEO | संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीत ठिणगी? शिवसेनेचाच उमेदार असल्याचा शिंदे गटाचा दावा
Spark in Mahayuti from the seat of Chhatrapati Sambhajinagar
Mar 5, 2024, 04:20 PM ISTगुवाहाटीमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग, 2 आमदारांना मारहाण; सरोदेंचा आरोप
Asim Sarode Alligation on Shinde Group
Mar 4, 2024, 03:40 PM ISTशिंदे गटाचा बडा नेता अजित पवारांच्या गाडीतून! राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
Maharashtra Politics: पाटील आणि पवार यांचा हा प्रवास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न विचारला जातोय.
Mar 4, 2024, 02:52 PM ISTगुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न कोणी केला? सरोदेंचा सवाल
Adv Aseem Sarode Serious Allegations: गुवहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप जाहीर सभेमध्ये करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्याचं नाव घेऊन हे आरोप करण्यात आलेत.
Mar 4, 2024, 10:56 AM ISTEknath Shinde | आंगणेवाडीच्या भराडी मातेचं मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन
CM Eknath Shinde In Angnewadi
Mar 2, 2024, 11:50 AM ISTEknath Shinde | आजपासून आंगणेवाडीत भराडी देवीचा यात्रोत्सव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भराडी देवीचं दर्शन
CM Eknath Shinde Visits Angnewadi Bharadedevi Jatra
Mar 2, 2024, 09:40 AM IST