'4 जूननंतर महायुतीत मोठा लोंढा येणार'; भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा
Loksabha Election 2024 Many Will Join Mahayuti Says Shinde Group BJP leaders
May 17, 2024, 12:35 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिंदे गटाची घोषणाबाजी
Uddhav Thackeray Car Convoy Shinde Group Did Ghoshnabaji
May 16, 2024, 07:05 PM ISTरायगडमध्ये राडा! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, गाडी फोडली; गोगावलेंच्या मुलावर आरोप
Anil Navgane Car Attacked: कारच्या पुढील आणि मागील बाजूच्या काचा फुटल्या आहेत. हा हल्ला गुरुवारी रात्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. थेट आमदारा पुत्राचं नाव घेत ठाकरे गटाच्या जिल्हाधिकाऱ्याने हा आरोप केला आहे.
May 3, 2024, 07:31 AM ISTमहाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या
Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.
May 1, 2024, 04:01 PM ISTMumbai | महायुतीच्या मेळाव्यात बाळासाहेब, दिघेंचा फोटो नाही, भांडूपमध्ये शिंदे गटाचा गोंधळ
Loksabha 2024 Shinde Group Rada in Bhandup Mahayuti Melava
Apr 18, 2024, 09:20 PM ISTउद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बबन घोलप शिंदे गटात प्रवेश करणार
Senior leader of Uddhav Balasaheb Thackeray's Shiv Sena Baban Gholap will join the Shinde group
Apr 6, 2024, 09:25 PM ISTNaviMumbai:शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंचं भावनिक आवाहन
Shinde group spokesperson Naresh Mhaske's emotional appeal
Apr 2, 2024, 06:10 PM ISTLoksabha2024:विजय शिवतारेंना पक्षाचा आदेश मान्य- मुख्यमंत्री शिंदे
Vijay Shivtare accepts the partys order Chief Minister Shinde
Mar 28, 2024, 09:20 PM ISTLoksabha2024:रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदेंकडेच-सूत्र
Ratnagiri Sindhudurg Constituency belongs to Shinde
Mar 28, 2024, 08:55 PM ISTLoksabha2024:सुनील तटकरेंच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटात नाराजी ?
Discontent in BJP and Shinde group against Sunil Tatkare
Mar 28, 2024, 08:50 PM ISTLoksabha2024:' 'चालणारा नट तरी घ्यायचा' जयंत पाटलांचा गोविंदाला टोला
Govindas films are not working anymore Jayant Patils attack on Govinda
Mar 28, 2024, 08:30 PM IST'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Mar 25, 2024, 04:34 PM ISTविदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड! राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाचा हात सोडला आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Mar 24, 2024, 07:52 PM ISTशिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'
Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.
Mar 23, 2024, 01:22 PM ISTपवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार
Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या संमतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 23, 2024, 12:42 PM IST