'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.
Jan 14, 2024, 05:18 PM ISTMilind Deora | माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता?
Who is Milind Deora Brief Introduction
Jan 14, 2024, 11:15 AM ISTEx MP Milind Deora Resigns | मिलिंद देवरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
Ex MP Milind Deora Resigns From Congress
Jan 14, 2024, 11:00 AM ISTMP Milind Deora | माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार? शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
Congress Former MP Milind Deora Likely To Join ShivSena Shinde Group Today
Jan 14, 2024, 09:05 AM ISTThackeray Group After MLA Disqalification : आमदार अपात्रता निकाला नंतर ठाकरे गटात घुसपूस, 'घटना बदलाची मोंद निवडणूक आयोगात का नाही?'
Malaise In Thackeray Group After MLA Disqalification Result
Jan 11, 2024, 06:00 PM ISTभाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट
40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.
Jan 11, 2024, 04:46 PM ISTआमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Jan 9, 2024, 07:13 PM ISTEknath Shinde |आमदार अपात्रेच्या निकालातून आम्हाला न्याय मिळेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
Cm Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis On MLA Disqualification
Jan 9, 2024, 04:00 PM ISTeknath shinde on mla disqualification | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे, मेरिटप्रमाणे अपात्रता निकाल वागावा
CM Eknath Shinde On MLA Disqualification Result
Jan 9, 2024, 03:50 PM IST'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 02:25 PM ISTEKNATH SHINDE VS SANJAY RAUT | अजून मी 8 महिने मुख्यमंत्री पदावर असणार, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Cm Eknath Shinde vs Sanjay Raut on Maharashtra Politics
Jan 5, 2024, 06:55 PM ISTAbdul Sattar | मंत्री अब्दुल सत्तारांची भरकार्यक्रमात शिवीगाळ, गौतमीच्या कार्यक्रमातील गोंधळामुळे सत्तार चिडले...
abdul sattar misbehave in programme
Jan 4, 2024, 07:05 PM ISTसंक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?
Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..
Jan 3, 2024, 08:55 PM IST
नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट; शिंदे गटाचे 7 खासदार, काँग्रेसचे 9 नेते आणि मुख्यमंत्री
महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत चर्चा नाही. अशात आता शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या चिन्हावर निवणुक लढवू शकतात. तर काँग्रेसचे काही नेते हे मुख्मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.
Jan 2, 2024, 04:33 PM ISTमहायुतीत वादाची ठिणगी! बच्चू कडू साथ सोडणार, भाजप आणि शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप
Maharashtra politics : महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेय. तर, भाजप आणि शिंदे गट देखील अजित पवार गटामुळे अस्वस्थ झाला आहे.
Dec 27, 2023, 06:35 PM IST