shinde group

उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे. 

Dec 15, 2022, 11:52 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 15-17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटातील नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. 

 

Dec 15, 2022, 10:57 PM IST

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर Shinde-Fadanvis Governmentचं  भवितव्य ठरणार, उद्यापासून नियमित सुनावणी होण्याची शक्यता

Dec 12, 2022, 09:05 PM IST