Maharashtra Political Crises | शिवसेना कोणाची? सुनावणी थेट पुढच्या वर्षी, 'ही' आहे तारिख
Whose Shiv Sena? Hearing directly next year, 'this' is the date
Dec 6, 2022, 05:45 PM ISTMaharashtra Political Crises | राज्यातल्या सत्तासंघार्षाची सुनावणी 'या' तारखेला
The hearing of the power struggle in the state on 'this' date
Dec 6, 2022, 03:40 PM ISTShinde Group Meetings | शिंदे गटाची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी रणनिती, बुधवारी होणार महत्त्वाची घडामोड
Shinde group's big strategy for gram panchayat election, important development to be held on Wednesday
Dec 5, 2022, 07:05 PM ISTShinde Meets Nadda | मुख्यमंत्री शिंदे यांनी का घेतली जे. पी. नड्डा यांची भेट?
Why did Chief Minister Shinde take J. P. Nadda's meeting?
Dec 5, 2022, 04:20 PM ISTराज्यपाल थोड्याच दिवसात जातील; आमदार भरत गोगावले यांचे वक्तव्य
राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ अस गोगावले यांनी म्हटल आहे. राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे यावर गोगावले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Dec 4, 2022, 11:30 PM ISTया एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 4, 2022, 09:18 PM ISTMinistry For The Disable | आज जागतिक दिव्यांग दिनी महाराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय सुरु
Ministry For The Disabled Independent Ministry started in Maharashtra today on World Disabled Day
Dec 3, 2022, 11:50 PM ISTThackeray Camp | ठाकरे गटाचे 3 आमदार फुटणार?
3 MLAs of Thackeray group will split?
Dec 3, 2022, 11:35 PM ISTउद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारी बातमी; आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात जाणार?
ठाकरे गटाचे आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात(Shinde group) जाणार का अशा चर्चा आता रंगली आहे. कारण, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या तीन आमदारांनी हजेरी लावली होती.
Dec 3, 2022, 11:13 PM ISTAaditya Thackeray | राज्यातलं सरकार लवकरच पडणार- आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान
Government in the state will soon fall: Aditya Thackeray's big statement
Dec 3, 2022, 10:40 PM ISTUddhav Thackeray Meets Manohar Joshi | उद्धव ठाकरे यांनी का घेतली मनोहर जोशी यांची भेट?
Why did Uddhav Thackeray meet Manohar Joshi?
Dec 3, 2022, 09:35 PM ISTRajan Salavi | ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या अडचणी वाढणार? 'या' प्रकरणी होणार चौकशी?
Thackeray group MLA Rajan Salvi's problems will increase? Inquiry to be held in 'this' case?
Dec 3, 2022, 09:20 PM ISTThackeray Camp | ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? ठाकरे गटाचे 3 आमदार शिंदे गटात जाणार?
Will the Thackeray group face a big blow?
Dec 3, 2022, 12:50 PM ISTAaditya Thackeray : शिंदेची खेळी आणि आदित्य ठाकरेंना धक्का! वरळी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Entry of Worli Yuva Sena office bearers into Shinde group
Dec 2, 2022, 11:05 PM ISTSanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत
Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.
Dec 2, 2022, 01:43 PM IST