shinde group

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे

Dec 26, 2022, 02:22 PM IST

"...तेव्हा संजय राऊत शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसतील"; शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका

Sanjay Raut : अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात नावांबद्दल त्यांनी चौकशी करायला हवी होती. यांची माहिती अपुरी असल्यामुळे त्यांना अशी वक्तव्ये करावी लागत आहेत.

Dec 25, 2022, 03:56 PM IST

"एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात उठावाचं बीज मीच घातलं"; शिंदे गटाच्या नेत्याचा धक्कादायक दावा

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी केली होती, असा धक्कादायक खुलासा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. एकनाथ शिंदे यांना दबाव टाकण्यासाठीही सांगितल्यानचे या नेत्याने म्हटले आहे.

Dec 25, 2022, 12:29 PM IST
Shinde vs Thackeray  Sanjay Raut and Minister Deepak Kesarkar clash over Khoke and SIT case PT1M26S

Shinde vs Thackeray | खोके आणि एसआयटीवरुन शिंदे आणि ठाकरे गटात जुंपली, पाहा

Shinde vs Thackeray Sanjay Raut and Minister Deepak Kesarkar clash over Khoke and SIT case

Dec 24, 2022, 08:40 PM IST

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का; संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात

Shinde Group : नाशिक दौऱ्यावरुन संजय राऊत परतताच ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे

Dec 22, 2022, 09:18 AM IST