Stock Market Today : आठवड्याच्या सुरुवातीला बाजार 800 अंकांनी घसरला; निफ्टी 23200 च्या खाली
निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात होते. रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. मेटल, पीएसयू क्षेत्रातील बँका, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.
Jan 13, 2025, 10:39 AM ISTNithin Kamath Net Worth: एकेकाळी महिन्याला 8 हजार कमवणारा कसा बनला 394320000000 रुपयांचा मालक
Nithin Kamath Net Worth: एकेकाळी फक्त 8 हजारांवर काम करणारा नितिन कामथ आज आहे 394320000000 कोटींचा मालक. नेटवर्थमध्ये अनेक उद्योजकांना टाकतो मागे.
Jan 7, 2025, 02:10 PM ISTआजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच
New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...
Jan 1, 2025, 02:58 PM ISTशेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?
Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 02:27 PM IST
4 दिवसात 34984 कोटी रुपये गमावले! भारतातील सर्वात मोठ्या बँकेला आर्थिक फटका; कारण...
India Bank Loses Rs 34984 Crore In 4 days: मागील काही काळात बँकेला बसलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक फटक्यापैकी हा एक आहे. नेमकं घडलं काय? या बँकेबरोबर एवढं काय घडलं जाणून घ्या सविस्तर माहिती.
Nov 21, 2024, 03:41 PM IST30 मिनिटांत गुंतवणुकदारांचे 8 लाख कोटी स्वाहा! शेअर मार्केट कोसळण्याची 4 कारणं
Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. याची कारणे जाणून घ्या
Nov 4, 2024, 12:36 PM ISTMuhurat Trading साठी तयार आहात ना? जाणून घ्या Timings अन् चर्चेतील शेअर्सबद्दल
Muhurat Trading Timings: आज दिवाळीनिमित्त शेअर बाजारामध्ये खास मुहूर्त ट्रेडींग पार पडणार आहे. मुहूर्त ट्रेडींगचे टायमिंग काय आहेत? या ट्रेडींगदरम्यान कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायचं जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Nov 1, 2024, 11:43 AM ISTDiwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता
Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.
Oct 24, 2024, 09:00 AM IST
Share Market : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे. अशातच आज शेअर बाजारामध्ये व्यवहाराची सुरुवात ही किरकोळ वाढीसह झाली आहे.
Oct 22, 2024, 02:07 PM IST800000000000 रुपये अंबानींनी 2 दिवसात गमावले! पण असं घडलं तरी काय?
Mukesh Ambani Loses Rs 80000 Crore: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Oct 3, 2024, 09:17 AM ISTटाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?
Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
Sep 12, 2024, 05:13 PM ISTहिंडनबर्गचे आरोप फेटाळण्यात अपयशी ठरल्या सेबी चीफ? अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत!
Hindenberg Research : हिंडनबर्ग अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली खरी. पण, इथून पुढं काय? आर्थिक गणितांचा गुंता वाढला...
Aug 12, 2024, 02:10 PM IST
इतरांचं कोट्यवधींचं नुकसान करून हिंडनबर्ग कंपनी कसं कमवते Profit?
Hindenberg Research profit source : या हिंडनबर्गला नफा कुठून होतो तुम्हाला माहितीये का?
Aug 12, 2024, 12:11 PM ISTHindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका
Hindenburg Report on SEBI: सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर हिंडनबर्ग रिपोर्टचा परिणाम दिसून आला.
Aug 12, 2024, 09:37 AM ISTShare Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं
Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.
Aug 5, 2024, 11:38 AM IST