नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली नाही?
Accusation between Sharad Pawar and Ajit Pawar
Nov 18, 2024, 11:00 PM IST'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया.
Nov 18, 2024, 10:35 PM ISTशरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप
Accusation between Sharad Pawar and Ajit Pawar
Nov 18, 2024, 10:35 PM IST...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले. मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
Nov 18, 2024, 09:08 PM IST
व्होट जिहादला शरद पवारांचं उत्तर
Special Report Sharad Pawar On Vote Jihad
Nov 18, 2024, 08:55 PM ISTगद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?
Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.
Nov 18, 2024, 08:32 PM ISTSharad Pawar | घातक विचार... 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया
Vidhansabha election Sharad Pawar On Fadnavis Vote Jihad And Batenge Toh Katenge
Nov 18, 2024, 03:15 PM ISTपुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...'
Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
Nov 18, 2024, 12:37 PM IST'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?
Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात शरद पवारांनी अगदी सूचक शब्दांमध्ये विधान केलं आहे.
Nov 18, 2024, 11:56 AM IST'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल
Maharashtra Assembly Election Sharad Pawar: अजित पवारांनी रविवारीच बारामतीमधील एका जाहीर सभेत बोलताना आपण साहेबांना सोडलेलं नाही असं म्हटलं होतं. शरद पवारांना याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं.
Nov 18, 2024, 11:16 AM IST'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...'
सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत.
Nov 17, 2024, 07:58 PM IST
मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
Nov 17, 2024, 02:02 PM IST'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ
Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद पवारांबद्दल विधान केलं आहे.
Nov 17, 2024, 01:30 PM ISTशरद पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचं नाव सांगावं - उद्धव ठाकरे
Sharad Pawar should name the chief ministerial post in his mind - Uddhav Thackeray
Nov 16, 2024, 08:25 PM IST'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
Nov 16, 2024, 03:44 PM IST