मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'
शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे.
Jan 9, 2025, 12:58 PM ISTशाहरुख खानच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने प्रदर्शित होताच शाहरुखला किंग बनवलं
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, शाहरुख खानचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 2, 2024, 01:28 PM ISTPHOTO : पाहुण्यांना बसण्यासाठी घरात सोफा नव्हता, आलिशान मन्नतमध्ये राहणाऱ्या शाहरुख खानकडे किती संपत्ती?
Shahrukh Khan Net worth : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खानचा आज 59 वा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत 1992 मध्ये शाहरुखने पाऊल ठेवलं त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. तो आज गडगंज श्रीमंत असला तरी एक वेळ त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता.
Nov 2, 2024, 12:03 PM ISTशाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Oct 30, 2024, 04:50 PM IST'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?
Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Nov 4, 2023, 04:11 PM ISTराजू हिरानींसाठी शाहरुखची तडजोड! 1/4th मानधनात केलं काम
शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डंकीचा ड्रॉप वन व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.
Nov 2, 2023, 05:45 PM ISTShahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल
Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने वाढदिवसानिमित्ताने आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.
Nov 2, 2023, 03:11 PM ISTशाहरुखसोबत नेहमी सावलीप्रमाणे असणारी 'ती' महिला कोण? करोडोंची आहे मालकीण
2012 मध्ये पूजाने शाहरुखसह काम करण्यास सुरुवात केली होती. शाहरुख इंस्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करत असून, त्यात पूजा ददलानीदेखील आहे.
Nov 2, 2023, 03:10 PM IST
58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी
2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.
Oct 31, 2023, 08:08 PM ISTAkshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video
अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video
Dec 17, 2022, 11:54 AM ISTवाढदिवसादिवशी किंग खानने केलं चाहत्यांच स्वप्न पूर्ण..video व्हायरल
एवढेच नाही तर शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 3, 2022, 04:54 PM IST'या' 5 प्रचंड महागड्या गोष्टींचा मालक आहे Shah Rukh Khan
शाहरुखकडे असणाऱ्या महागड्या वस्तू पाहून म्हणाल, आमच्या सात पिढ्या बसून खातील
Nov 2, 2022, 09:22 AM IST
Shahrukh Khan : किंग खानच्या वाढदिवसाला हे काय ऐकायला मिळतंय....
शाहरुख खानला गंभीर दुखापत; प्रायव्हेट पार्टला...
Nov 2, 2022, 07:40 AM IST
'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप
या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे.
Sep 11, 2022, 03:00 PM ISTShah Rukh Khan Birthday : कमाईतही आहे 'बादशाह', वाचा किती कोटींचा आहे मालक
कसा होता दिल्लीतल्या चांदणी चौकातील रस्त्यांपासून मुंबईतल्या मन्नतपर्यंतचा प्रवास
Nov 2, 2021, 09:46 PM IST