मुंबई पालिकेने घेतला घाईत निर्णय, यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा केली रद्द
Scholarship Exam : आता मुंबईत पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
Aug 12, 2021, 07:39 AM ISTमुंबईकरांचा अंत पाहू नका, गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! भाजप आमदाराची मागणी
मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे
Aug 11, 2021, 11:03 PM IST