फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह, कंबरेवरील भाग गायब; शेजारीच काळी बाहुली अन्...
Shocking News: पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर वेगवेगळ्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
Jan 18, 2025, 07:57 AM ISTसातारा जिल्ह्याला पहिल्यांदाचं तब्बल 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली
Special Report On Four Cabinet Minister Of Satara
Dec 17, 2024, 05:15 PM IST'मीच तुझा हरवलेला मुलगा,' साताऱ्यात चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार; सत्य समोर आल्यावर सगळे हादरले
27 वर्षापूर्वी गायब झालेला मुलगा मीच असल्याचं दाखवत एका भोंदू बाबांना एका वृद्ध महिलेची संपूर्ण संपत्ती लाटल्याचा प्रकार घडला आहे
Dec 13, 2024, 10:04 PM IST
मालमत्ता बळकवण्यासाठी 'तो' तिचा मुलगा झाला; पण नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला
Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केला आहे.
Dec 13, 2024, 09:13 AM ISTसाताऱ्यातील कोळेवाडीत EVM विरोधात ठराव, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
Resolution against EVM in Kolewadi
Dec 9, 2024, 05:10 PM ISTएकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी; राजकीय चर्चांना उधाण
CM Eknath Shinde Visit Native Satara Dare Gaon Update
Nov 30, 2024, 01:30 PM ISTएकनाथ शिंदे कोणतीही बैठक नसल्याने आज मुळगावी साताऱ्याला
एकनाथ शिंदे कोणतीही बैठक नसल्याने आज मुळगावी साताऱ्याला
Nov 29, 2024, 06:50 PM ISTVIDEO | 'ट्रम्पेट म्हणजे तुतारी',स्वराज्यसेना पक्षाच्या ओंबासे यांच्याकडून दिशाभूल, स्वाभिमानीचा आरोप
Satara Swabhimani Shetkari Complaint Against Trumpet Symbol
Nov 13, 2024, 10:30 AM ISTशिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी मुलगी रणांगणात; छ. मृणालीराजेंकडून वडील शिवेंद्रराजेंचा प्रचार
Mrunali Raje Bhosale Campaigning For Father Shivendraraje Bhosale In Satara
Nov 7, 2024, 04:05 PM ISTSatara| 5 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर, कोरेगाव आणि पाटणमध्ये सभा घेणार
Eknath Shinde will visit Satara on November 5 to hold meetings in Koregaon and Patan
Nov 3, 2024, 01:30 PM ISTसाताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर 34 लाखांचं सोनं जप्त
Gold worth 34 lakhs seized at Anewadi toll booth in Satara
Oct 30, 2024, 06:45 PM ISTSatara| साताऱ्यात 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं सापडलं, आरटीओ आणि आयकर विभाग घटनास्थळी दाखल
Gold worth Rs four crore ninety lakh found in Satara RTO and Income Tax Department rushed to the spot
Oct 28, 2024, 07:45 AM ISTRain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
Oct 13, 2024, 05:05 PM ISTसाताऱ्यात मद्यधुंद कारचालाकची 13 वर्षाच्या मुलीली धडक, जागीच मृत्यू
13-year-old girl was hit by a drunk driver in Satara, she died on the spot
Oct 8, 2024, 06:45 PM ISTSatara News | साताऱ्यात 13 वर्षाच्या मुलीला मद्यधुंद कारचालकाची धडक
Satara Village Car Hit And Run Case One Casualty And Two Injured
Oct 8, 2024, 02:40 PM IST