Todays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang 10 April 2023 : धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोमवार हा शिव शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस. तसं आज चंद्राचे वृश्चिक राशीतून भ्रमण होणार आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

नेहा चौधरी | Updated: Apr 10, 2023, 07:48 AM IST
Todays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल title=
todays panchang 10 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal moon in scorpio Shiva Puja monday Shiva Tandava Stotra astro news in marathi

Todays Panchang 10 April 2023 in marathi : आज सोमवार ... शंकर भगवान यांचा दिवस. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला असतो. त्यामुळे शनि आणि महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आजचा दिवस खूप खास असतो. त्या आठवड्याचा पहिला दिवस...कामाच्या ठिकाणी किंवा एखादं शुभ कार्य ठरवलं असेल तर आजचं पंचांग तुम्हाला शुभ काळ सांगण्यासाठी मदत करेल. 

वैशाख कृष्ण पक्षातील आज चतुर्थी तिथी आहे मात्र सकाळी 8.39 नंतर पंचमी सुरु होणार आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशातचजाणून घ्या सोमवारचे पंचांग, ​​राहुकाल, शुभ मुहूर्त आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ अगदी सगळं मराठीमध्ये 

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 10 april 2023 in marathi)

आजचा वार - सोमवार 

तिथी - चतुर्थी - 08:39:43 पर्यंत

नक्षत्र - अनुराधा - 13:39:55 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - व्यतापता - 20:10:00 पर्यंत

करण - बालव - 08:39:43 पर्यंत, कौलव - 20:02:32 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:25:39 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.54:31 वाजता

चंद्रोदय -  रात्री 23:02:00

चंद्रास्त -  रात्री 09:13:00

चंद्र रास - वृश्चिक

ऋतू - वसंत   

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 13:05:03 पासून 13:54:58 पर्यंत, 15:34:49 पासून 16:24:45 पर्यंत

कुलिक – 15:34:49 पासून 16:24:45 पर्यंत

कंटक – 08:55:25 पासून 09:45:21 पर्यंत

राहु काळ – 07:59:15 पासून 09:32:52 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 10:35:16 पासून 11:25:12 पर्यंत

यमघण्ट – 12:15:07 पासून 13:05:03 पर्यंत

यमगण्ड – 11:06:28 पासून 12:40:05 पर्यंत

गुलिक काळ –  14:13:42 पासून 15:47:18 पर्यंत

अभिजीत मुहूर्त 

12:15:07 पासून 13:05:03 पर्यंत

दिशा शूळ - पूर्व

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.