रामराजे नाईक निंबाळकरांच्या बंधूंच्या घरावर आयटी विभागाचा छापा, WhtasApp स्टेटस ठेवत म्हणाले 'उगाच गर्दी...'
Income Tax Raid: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयटी विभागाने छापा टाकला आहे.
Feb 5, 2025, 01:25 PM IST