वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ
Sanjay Raut : वर्षा सरकारी बंगल्याबाबत संजय राऊतांनी नवा दावा केला आहे. कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंगं वर्षावर पुरली असून ती शिंगे मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्रीवर वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. त्यांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली आहे.
Feb 4, 2025, 06:36 PM IST