मुस्लिम समाजाचा वक्फबोर्ड आहे तसाच हिंदूचा सनातन बोर्ड स्थापन होणार; महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात काम करणार
राज्यात वक्फबोर्ड विरुद्ध सनातन बोर्ड असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. कारण सनातन बोर्डची स्थापन करण्यात येणार असल्याचे संकेत नितेश राणेंनी दिलेत. सनातन बोर्डात सर्व हिंदू असतील आणि हिंदूंच्या विकासासाठी सनातन बोर्ड काम कऱणार असल्याचं राणेंनी म्हटलंय.
Feb 8, 2025, 06:34 PM IST