Bollywood Up Coming Movies: खानच गाजवणार यंदाचं वर्ष! SRK, Salman, Aamir च्या 'या' 7 चित्रपटांची प्रतिक्षा
3 Khan Most Awaited Upcoming Movies: बॉलिवूडमधील तिन्ही खान सध्या फारसे चित्रपट करताना दिसत नसले तरी पुढील काही कालावधीमध्ये त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटापैकी काहींमध्ये दोन खान एकत्र दिसणार आहेत. तर काही चित्रपट हे आधीच्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. हे चित्रपट नेमके कोणते आहेत आणि ते कधीपर्यंत येणार आहेत यावर टाकलेली नजर...
1/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585092-3khan.jpg)
बॉलवूडमधील 3 खान अशी ओळख असलेले किंग खान म्हणजेच शाहरुख खान, भाईजान म्हणजेच सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमीर खान पुढील एक ते दीड वर्षामध्ये मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखचा आत्मविश्वाच चांगलाच वाढला असून सलमान आणि आमीरही चांगल्या चित्रपटांसहीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
2/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585091-amirkhan1.jpg)
3/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585090-salmankhansrk1.jpg)
4/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585089-salmankhankick.jpg)
5/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585088-salmankhantiger.jpg)
6/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585087-dunkisrk.jpg)
7/8
![most awaited 3 Khan upcoming Movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/10/585086-jawansrk.jpg)