Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?
Saif Ali Khan Attack News in Marathi: सैफ अली खानवर चोराने चाकूचे 6 वार केले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहेत. आता त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. सैफवर चोराने हल्ला केला तेव्हा घरी कोण कोण होतं?
Jan 16, 2025, 10:43 AM ISTSaif Ali Khan Attack: 'मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर...', ठाकरेंच्या सेनेचा थेट फडणवीसांना सवाल
Saif Ali Khan Attack Latest News in Marathi: सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया
Jan 16, 2025, 10:15 AM ISTसैफ अली खानचं मुंबईतील घरही जणू एक महाल; पारंपरिक गोष्टींना मॉडर्न टच, पाहा Royal Photos
Saif Ali Khan Mumbai House Latest Photos: बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. हा चोर त्याच्या घरी पोहोचला कसा, हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Jan 16, 2025, 10:14 AM IST