saif ali khan attack

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी प्रतिक्रिया

Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले.

Jan 16, 2025, 01:33 PM IST
Forensic Department And Finger Print Department Take Evidance From Residence PT6M21S

सैफ अली खानच्या जीवावरील धोका टळला, शस्त्रक्रिया...; लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली माहिती

Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सैफची प्रकृती धोक्याबाहेर असून हेल्थ अपडेट समोर आली आहे. 

Jan 16, 2025, 12:43 PM IST

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफ अली खानच्या घरी, हल्ला प्रकरणाचा करणार तपास

Saif Ali Khan Attacked News: सैफ अली खानच्या घरात चोरी करताना अभिनेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Jan 16, 2025, 12:34 PM IST

Saif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चोराने हल्ला केला असून यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Jan 16, 2025, 12:23 PM IST

Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'

Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.

Jan 16, 2025, 12:22 PM IST

सैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?

Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

 

Jan 16, 2025, 12:06 PM IST

येरझऱ्या घालणारी करिना, रिक्षा अन्... Saif Ali Khan वरील Attack नंतरचा पहिला Video

First Video After Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानला जखमी अवस्थेत रात्री साडेतीन वाजता लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

Jan 16, 2025, 11:50 AM IST

सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल

सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल 

Jan 16, 2025, 11:13 AM IST

महिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं?

Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. 

Jan 16, 2025, 10:56 AM IST