Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
ICC World Cup 2023: टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
Jun 9, 2023, 08:36 PM ISTVIDEO: मैदानात पुन्हा ‘सुपरमॅन’ बनला साहा, करामती करत घेतली कॅच
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात अनेक नाटकीय वळण बघायला मिळाले. खेळाच्या दुस-या दिवशी श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते.
Dec 5, 2017, 04:33 PM IST