रोहित शेट्टी आणि अजय देवगण लागले ‘सिंघम ३’ तयारीला
बॉलिवूड सिनेमांचां दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच अशी माहिती समोर येत आहेत की, रोहित लवकरच अजय देवगणसोबत ‘सिंघम ३’ सिनेमाचं काम सुरू करणार आहे.
Aug 10, 2017, 07:23 PM IST'गोलमाल ४' लवकरच येतोय
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गोलमाल सिरीजमधील तीन चित्रपट यशस्वी झाल्यानंतर लवकरच या सीरिजमधील ४ चित्रपट येतोय.
Jul 15, 2016, 11:27 AM IST'दिलवाले'च्या कमाईबद्दल रोहित शेट्टी - शाहरुखमध्ये वाद
'दिलवाले' प्रदर्शित होण्याअगोदर एकमेकांचे गुणगाण गाणाऱ्या रोहीत शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात आता मात्र वाद झाल्याचं समोर येतंय.
Jan 8, 2016, 02:14 PM ISTशाहरुख खान यापुढे रोहित शेट्टीसोबत काम नाही करणार ?
दिलवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टी पुन्हा सोबत काम करणार की नाही? याला कारणही तसेच आहे. फ्लॉप सिनेमे बनवणा-या दिग्दर्शकांसोबत शाहरुखने काम करण्याची हिंमत पुन्हा दाखविलेली नाही.
Dec 28, 2015, 10:07 PM ISTपाहा 'दिलवाले'मधील शाहरूख-काजोलचा रोमँटिक अंदाज, खास क्लायमेक्स!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 09:58 AM IST'डीडीएलजे'ला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शाहरूख काजोलला म्हणाला....
'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या सिनेमाला २० वर्ष नुकतीच पूर्ण झाली.
Oct 25, 2015, 05:08 PM ISTशाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण
ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा 'बाजीराव मस्तानी' आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा 'दिलवाले'.
Oct 18, 2015, 04:56 PM IST'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू
'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.
Oct 8, 2015, 11:36 AM ISTशाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा
बॉलिवूडमधील सुपरहिट जो़डी शाहरुख खान-काजोल पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. तब्बल चार वर्षानंतर हे दोघे एका चित्रपटात एकत्र येत आहेत.
Mar 17, 2015, 02:29 PM ISTअजय-शाहरुखनं वाद संपवून घेतली एकमेकांची गळाभेट
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.
Jun 11, 2014, 07:41 PM ISTरोहितचं लक्ष आता ‘सिंघम-२’कडे!
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.
Aug 28, 2013, 02:38 PM IST'१०० कोटी क्लब'चा खरा राजा रोहित शेट्टी!
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या दणकेबाज ओपनिंग आणि १०० कोटींच्या कमाईच्या नव्या रेकॉर्डनं दिग्दर्शक रोहित शेट्टीचा विश्वास वाढवलाय. अपेक्षेपेक्षा कमी वेळात आणि सगळ्यात फास्ट १०० कोटींचा आकडा पार करण्याचा विक्रम चेन्नई एक्स्प्रेसनं केलाय.
Aug 13, 2013, 03:20 PM ISTचेन्नई एक्सप्रेस : तीन दिवसांत शंभर कोटी!
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन अभिनित दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’नं केवळ तीन दिवसांत शंभर करोडचा टप्पा पार केलाय.
Aug 12, 2013, 12:36 PM ISTफिल्म रिव्ह्यू : चेन्नई एक्सप्रेस
जवळजवळ दीड महिन्यांच्या प्रमोशननंतर ईदच्या मुहूर्तावर देश-विदेशांत जवळजवळ चार हजार स्क्रीनवर ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज झालाय.
Aug 9, 2013, 04:43 PM ISTशाहरुखपेक्षा रोहीतच लोकांना जास्त आवडतोय!
चेन्नई एक्सप्रेसचा फर्स्ट ट्रेलर लोकांसमोर आला तो सुसाट वेगानेच. ‘बॉलीवूडचा बादशहा’ म्हणून ओळख असणारा शाहरूख खान येत्या ८ ऑगस्टला रिलीज होणा-या चेन्नई एक्सप्रेसमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येतोय
Jun 14, 2013, 11:47 AM IST