rohit shetty

'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर

 ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 04:08 PM IST

स्क्रिप्ट न वाचताच अजय देवगणने दिलेला 'या' चित्रपटाला होकार, तब्बल 13 वर्षांनी दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला 'रात्री 2 वाजता...'

"त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे, याची कल्पना नव्हती. यानंतर आम्ही मार्च महिन्यात गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु केले." 

Apr 10, 2024, 05:52 PM IST

PHOTO : अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या चित्रपटला टक्कर द्यायचा हा अभिनेता, आज मुलगा फिल्ममधून कमावतो 300 कोटी

Entertainment : या फोटोमधील चिमुकल्या आज एका चित्रपटातून 300 कोटीपेक्षा जास्त कमाई करतो. तर त्याचे वडील हे प्रसिद्ध अभिनेते होते. तुम्ही ओळखलं का या चिमुकल्याला?

Feb 28, 2024, 10:51 AM IST

'...म्हणून 'लुंगी डान्स' गाण्यातील 'तो' शब्द बदलला', तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा

चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटातील 'लुंगी डान्स' हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यातून दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना मानवंदना देण्यात आली होती.

Jan 21, 2024, 08:39 PM IST

ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता

Rohit Shetty : रोहित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सगळ्यात हॅन्डसम पोलीस कोण आहे याचा खुलासा केला आहे. 

Jan 12, 2024, 03:28 PM IST

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...

Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

Dec 18, 2023, 11:21 PM IST

'ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसर' दीपिकाचा सिंघम अवतार! फोटो तुफान व्हायरल

Deepika Padhukone In Rohit Shetty's Cop Universe : दीपिका पदुकोणची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री... सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा 

Oct 15, 2023, 12:20 PM IST

फोटोतला 'हा' चिमुरडा आहे लोकप्रिय दिग्दर्शक! ज्याचा प्रत्येक चित्रपट पोहचला 100 Crore Club मध्ये

Bollywood Celebrity Childhood Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका सेलिब्रेटी दिग्दर्शकाच्या लहानपणीच्या फोटोची. त्याच्या घरातचं आहे खूप मोठं गाड्यांचे कलेक्शन. 

Oct 7, 2023, 10:42 PM IST

प्रत्येक चित्रपट सुपरहिट; दरवेळी 100 कोटींची कमाई; ना रोहित शेट्टी, ना राजामौली, मग हा दिग्दर्शक कोण?

बॉलिवूडच्या या झगमगाटात एक असा दिग्दर्शक आहे, जो मागील 25 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे, पण एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. या दिग्दर्शकाने केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

 

Aug 31, 2023, 06:39 PM IST

सलमानपासून ते कंगनापर्यंत.... रिअ‍ॅलिटी शोसाठी 'हे' अभिनेते घेतात कोट्यावधी रुपये

भारतात रोज येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शो टीव्हीचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शो मोठ्या सेलिब्रिटींमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. या शोजने रातोरात अनेक सेलेब्स स्टार बनवले आहेत.

Aug 20, 2023, 04:45 PM IST

Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2023, 12:47 PM IST

डोळयासमोर अपघात मग नैराश्य अन् दारू... रोहित शेट्टीच्या वडिलांसोबत असं काय घडलं होतं?

Rohit Shetty Father Tragedy: आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतातज्यानं आपण पुरते खचून जातो. सध्या अशाच एका दु:खद घटनेवर आपण बोलणार आहोत. ज्याचा एक दिग्गज कलाकारवर चांगलाच परिणाम झाला होता. नक्की काय घडलं होतं? 

Jul 21, 2023, 09:29 PM IST

Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!

Ajay Devgn in Singham Again: सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2023, 04:03 PM IST

तेव्हा कमवायचा 35 रुपये, आता कोट्यवधींचा मालक; रोहित शेट्टीचा यशस्वी प्रवास

Happy Birthday Rohit Shetty: हिंदी चित्रपटसृष्टीतील खळबळजनक खलनायक एमबी शेट्टीचा मुलगा रोहित शेट्टी आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे? एके काळी रोहित शेट्टी केवळ 35 रुपये पगार घेत होता... 

Mar 14, 2023, 10:30 AM IST

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video :  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

Feb 13, 2023, 08:29 AM IST