rohit shetty

पाहा... `चेन्नई एक्सप्रेस`चा फर्स्ट ट्रेलर!

शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा चेन्नई एक्सप्रेस लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय. यूटीव्ही मुव्हीजच्या माध्यमातून हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

Jun 13, 2013, 05:22 PM IST

दीपिकाचं `लव्ह ऑन द लास्ट डे`...

दीपिका पदूकोन आणि शाहरुख खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या `चेन्नई एक्सप्रेस` या सिनेमाचं शूटींग नुकतंच पूर्ण झालंय.

May 25, 2013, 08:09 PM IST

'एक्सप्रेस' जोरात; चित्रीकरणाआधीच १०५ कोटी

रोहित आणि शाहरुखच्या नावाचं वजन आता त्यांच्या फिल्म्सवरही पडू लागलंय. त्यामुळेच की काय रोहितचा आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा शूटींग सुरू होण्याआधीच विकला गेलाय आणि तोही तब्बल १०५ करोड रुपयांना...

Aug 5, 2012, 05:03 PM IST

'सिंघम'ची पुन्हा सटकणार!

बॉक्स-ऑफिसवरच्या घवघवीत यशाचं गणित काय? ते गणित आहे आहे अजय देवगण + रोहित शेट्टी= ब्लॉकबस्टर यश. आत्तापर्यंत गोलमालचे ३ भाग, ऑल द बेस्ट, सिंघम आणि आत्ताच्या बोल बच्चनने हे सिद्ध करून दाखवलंय.

Jul 10, 2012, 05:40 PM IST