reduced the rates of petrol and diesel

केंद्र सरकारनंतर आता या राज्यांनी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केली कपात

दिवाळीच्या एक दिवस आधी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. आता पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Nov 3, 2021, 11:16 PM IST