Ravindra Jadeja: जड्डूला मोक्याच्या ठिकाणी का थांबवतात? हा VIDEO पाहून तुम्हालाही बसेल विश्वास!
Ravindra Jadeja, IND vs AUS ODI : बॉल फाईन लेगच्या दिशेने प्लेस करण्याच्या नादात लॅबुशेन बॉल जडेजाच्या हातात बॉल सोपावून बसला. त्यावेळी जडेजाने एका हाताने कॅच पकडलाय.
Mar 17, 2023, 04:11 PM ISTWWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...
टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...
Mar 12, 2023, 03:37 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTIND vs AUS : हे शोभतं का? रन मिळू नये म्हणून Ravindra Jadeja ची स्टिव्ह स्मिथला धक्काबुक्की; व्हिडीओ होतोय व्हायरल
टीम इंडियाचा स्पिनर रविंद्र जडेजा खेळाडूंना धक्काबुक्की करत असताना कॅमेरात कैद झाला. यावेळी जोर-जबरदस्ती करून तो विरोधी टीमला रन घेण्यापासून रोखत असल्याचं समोर आलं.
Mar 1, 2023, 07:19 PM ISTIND vs AUS : लाईव्ह सामन्यात जडेजावर संतापला Rohit Sharma; शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला.
Mar 1, 2023, 04:42 PM ISTICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1
Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Mar 1, 2023, 03:39 PM ISTना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...
Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...
Feb 25, 2023, 08:56 PM ISTIND vs AUS: 7 महिन्यांनंतर Rohit Sharma वनडे टीममध्ये 'या' घातक खेळाडूची करणार एन्ट्री
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाने अचानक सर्वात मोठ्या मॅच विनरचा टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू केवळ एकट्याच्या बळावर संपूर्ण सामना फिरवू शकतो.
Feb 22, 2023, 10:03 PM ISTRavindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन
Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे.
Feb 20, 2023, 04:16 PM ISTIND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान
IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली.
Feb 20, 2023, 02:29 PM ISTViral Video: याला म्हणतात दहशत! LIVE सामन्यात Ashwin ने असं काही केलं की.. Virat देखील खदाखदा हसला!
India vs Australia Test : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो, तेव्हा स्टाईकवर खेळणाऱ्या बॅटरपेक्षा नॉन स्टाईकवर असलेला फलंदाज जास्त सावध असतो.
Feb 19, 2023, 09:04 PM ISTIND VS AUS : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतून बाहेर
India Squad Australia ODIs:टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे,
Feb 19, 2023, 06:46 PM ISTIND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...
Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे.
Feb 19, 2023, 05:24 PM ISTरविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही
R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला.
Feb 19, 2023, 04:32 PM ISTRavindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक
Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.
Feb 19, 2023, 02:41 PM IST