ravindra jadeja

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली

Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. 

Feb 15, 2025, 04:31 PM IST

IND vs END: रोहित शर्माचे तुफानी शतक, टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्यांदा उडवला धुव्वा!

IND vs END:  प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकात 304 धावांवर आटोपला. 

Feb 9, 2025, 10:01 PM IST

'तुझी आता गरज नाही,' रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले 'तुझं भविष्य..'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत. 

 

Jan 3, 2025, 07:20 PM IST

IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Dec 21, 2024, 03:37 PM IST

एकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....

Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात. 

Dec 6, 2024, 02:56 PM IST

जडेजा आणि अश्विनच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडची टीम ढेपाळली, तिसऱ्या दिवशी भारताच्या विजयाची कसोटी

रवींद्र जडेजा आणि आर अश्विन तसेच भारताच्या इतर गोलंदाजांनी दिवसाअंती न्यूझीलंडच्या 9 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडची टीम 143 धावांनी आघाडीवर आहे.

Nov 2, 2024, 05:50 PM IST

VIDEO: एका क्षणात उडाला स्टंप, जडेजाच्या 'घातक चेंडू'ने निर्माण केली दहशत, फलंदाज राहिला स्तब्ध

IND vs NZ 2nd Test:  टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुणे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात घातक फिरकी गोलंदाजी करत थक्क केले. 

Oct 26, 2024, 03:15 PM IST

VIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ

IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले. 

Oct 18, 2024, 12:15 PM IST

सर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

Sep 30, 2024, 02:07 PM IST

IND VS BAN Test : जडेजा आणि बांगलादेशी बॉलरमध्ये झाली जोरदार टक्कर, एकमेकांच्या अंगावर कोसळले Video

गोलंदाज हसन महमूदने पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. मात्र पाचवी विकेट घेण्याच्या उत्साहात त्याच्याकडून मैदानात अशी घटना घडली ज्यामुळे भारताचा ऑल राउंडर रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत होऊ शकली असती. 

Sep 19, 2024, 04:36 PM IST

टी20 तून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाची नवी इनिंग, राजकारणात केली एन्ट्री... फोटो व्हायरल

Ravindra Jadeja Joined BJP : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री केली आहे. रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. पत्नी रिवाबाने रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 5, 2024, 03:46 PM IST

रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'

Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा

Jul 22, 2024, 11:31 AM IST

IND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट

T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20  विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jun 29, 2024, 01:54 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

Jun 19, 2024, 11:31 PM IST