ravindra jadeja

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

 

Jun 9, 2024, 06:03 PM IST

मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

T20 World Cup : आयपीएलनंतर क्रिकेट प्रेमींनी टी20 वर्ल्ड कपची मेजवानी मिळणार आहे. 1 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली

May 25, 2024, 10:26 PM IST

राजस्थानविरुद्ध Ravindra Jadeja ने केली चिटींग? अंपायरने दिलं आऊट; आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं, पाहा Video

Ravindra Jadeja obstructing the field : राजस्थाविरुद्धच्या सामन्यात (CSK vs RR) रविंद्र जडेजा विचित्र पद्धतीने बाद झाला. संजूच्या अपिलनंतर जडेजाला बाद घोषित केलं. नेमकं काय झालं होतं? पाहा

May 12, 2024, 08:31 PM IST

हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार

T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.

May 6, 2024, 08:05 PM IST

IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

Apr 24, 2024, 04:29 PM IST

नाव मोठं लक्षण खोटं, आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरतायत फ्लॉप

IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम फलंदाजांसाठी वरदान ठरलाय. या हंगामात चौकार, षटकारांची बरसात झालीय. आतापर्यंत तब्बल चार वेळा अडीचशेहून अधिक धावा झाल्यात. साहजिकच गोलंदाजांची चांगलीच धुलाई झालेली आहे. 

Apr 23, 2024, 09:44 PM IST

आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

Apr 23, 2024, 02:51 PM IST

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

Apr 23, 2024, 10:25 AM IST

ना कोहली, ना जडेजा! टी 20 मध्ये 'या' भारतीयाने घेतल्या जास्त कॅच

Most Catches in t20 world cup: रविंद्र जडेजा, सुरेश रैना आणि विराट कोहली हे 11-11 कॅचसह दुसऱ्या स्थानी आहेत. डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक कॅचेसमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 21 कॅच घेतल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल. कोहली, जडेजा यांचे स्थानदेखील पक्के आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली नाहीय. पण लवकरच खेळाडुंची लिस्ट समोर येईल. 

Apr 20, 2024, 07:14 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

MS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?

Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

Apr 9, 2024, 04:42 PM IST

चेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?

रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...

Apr 9, 2024, 04:23 PM IST

IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा

IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...

Apr 8, 2024, 11:25 PM IST

रविंद्र जडेजाने ठोकलं शतक, दिग्गजांच्या 'या' यादीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja : केकेआरविरुद्ध खेळताना रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये 100 कॅच घेण्याचा विक्रम रचत शतक ठोकलं. 

Apr 8, 2024, 10:49 PM IST