प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?
Kerala Crime News: 16 वर्षीय खेळाडूवर त्याच्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी 2 वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केलं. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.
Jan 11, 2025, 09:23 AM IST
बेशुद्ध महिलेचा मृत्यू होईपर्यंत वारंवार बलात्कार, न्यायाधीशही हादरले; शिक्षा सुनावत घडवली जन्माची अद्दल
17 जुलै 2021 रोजी एका पार्कमध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. यानंतर हा गंभीर गुन्हा उघडकीस आला होता.
Dec 15, 2024, 07:58 PM IST
Kolkata Rape and Murder: पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर बोलला आरोपी संजय रॉय, म्हणाला, 'मला खरं तर...'
Kolkata Rape and Murder: कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या तरुणी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीने कोर्टात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे. यावेळी त्याने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं सांगितलं. तसंच आपण हा गुन्हा केला नसून, अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे.
Nov 4, 2024, 06:51 PM IST
Bopdev Ghat Rape Case: सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी...; धक्कादायक खुलासा
Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये 3 ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या प्रकरणात आला धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
Oct 16, 2024, 07:32 AM ISTPune | पुणे बोपदेव घाट अत्याचार प्रकरण, दुसऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
Second_Accused_Arrest_In_Pune_Bopdev_Molestation_Matter
Oct 14, 2024, 09:15 PM ISTविकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...
Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे.
Oct 13, 2024, 10:20 AM ISTदेश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला
नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली.
Oct 9, 2024, 08:07 PM ISTपुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट आणि सायरन बसवणार, बोपदेव घाट बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांचा निर्णय
Search lights and sirens will be installed on all hills in Pune, police decision after Bopdev Ghat rape case
Oct 6, 2024, 01:50 PM IST'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक
Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Sep 3, 2024, 07:25 AM IST
रत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता
Ratnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
Aug 27, 2024, 11:02 AM ISTनिंदनीय! महिलांवरील अत्याचारांमध्ये 'या' देशांनी रचला नकोसा विक्रम
जागतिक स्तरावर सध्या जर कोणता मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आला असेल तर तो म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार.
Aug 26, 2024, 02:22 PM ISTसंजय रॉयच्या 9 गोष्टी ठरल्या महत्त्वाचे पुरावे, डॉक्टरसोबत केलेल्या कृत्याची देतात साक्ष
संजय रॉय यांची पॉलीग्राफ चाचणी संपली, सीबीआयचे 'या' ठिकाणी छापे
Aug 25, 2024, 06:41 PM ISTकोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला 'या' टेस्टसाठी मी तयार
Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
Aug 23, 2024, 07:48 PM IST
बलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला विमानतळावरच अटक! महिला पोलिसांची कारवाई
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team: एप्रिल महिन्यामध्ये देश सोडून पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा आज बंगळुरु विमानतळावर दाखल झाला. जर्मनीमधून भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
May 31, 2024, 10:30 AM IST